TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपहरण झालेल्या तिघांची छत्तीसगडमधून सुटका ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

हॉटेलमध्ये डांबून ठेवणारी टोळी २४ तासात गजाआड !

vijay waghmare by vijay waghmare
June 6, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रेल्वे स्थानकावर ओळख झालेल्या छत्तीगढ येथील परप्रांतीयाने भुसावळातील तरुणासोबत कुसुंबा येथे भागीदारीमध्ये ऑनलाईन गेमिंग सेंटर सुरु केले. केवळ चार ते पाच दिवसात या तरुणाने पैशांसाठी आपल्या भागीदारासह गेम खेळण्यासाठी येणाऱ्या अन्य दोघांच्या एक कट रचला. त्यानंतर छत्तीसगढ येथील साथीदारांच्या मदतीने जळगावातून तिघांचे अपहरण करीत त्यांना छत्तीसगढमधील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले. तरुणांच्या सुटकेसाठी २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या परप्रांतीय अपहरणकर्त्यांच्या टोळीच्या एमआयडीसी पालिसांनी पर्दाफाश करीत छत्तीसगढ येथून चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

तिघांकडे भरपूर पैसे असल्याचा समज !
भुसावळ येथील विशाल अनिल शुबवानी याची रेल्वे स्थानकावर छत्तीसगढ येथील एका जणासोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांनी जळगावातील कुसुंबा येथील सीटी सेंटर याठिकाणी भागीदारीमध्ये ऑनलाईन गेमिंगचा व्यवसाय सुरु केला. याठिकाणी रोहीस कैलास दर्डा, अजय ठाकरे हे देखील ऑनलाईन गेमिंग खेळण्यासाठी येत होते. ऑनलाईन गेम खेळणाऱ्या य तिघांकडे भरपूर पैसे असल्याच भागीदाराला संशय आला, आणि त्याने या तिघांचे अपहरण करण्याचा प्लॅन तयार केला. अपहरणासाठी त्याने छत्तीसगढ व उत्तरप्रदेशातील आपल्या सहकाऱ्यांना जळगावात बोलावून घेतले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास रोहीत कैलास दर्डा, विशाल अनिल शुबवानी व अजय ठाकरे या तिघांना मारहाण करीत त्यांना चारचाकी वाहनात बसवून त्यांचे अपहरण करीत सागर लुल्ला यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याची घटना दि. २ जून रोजी उघडकीस आली होती.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

खंडणीच्या रक्कम वाढल्यानंतर पोलिसात तक्रार !
अपहरण केलेल्या तरुणांच्या जीवाचे बरेवाईट होवू नये, म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना माहिती न देता. परस्पर १ लाख ९० हजार रुपये अपहरणकर्त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. परंतू त्यांच्याकडून पुन्हा आणखी खंडणीची रक्कम मागितली जात असल्याने सागर लुल्ला यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

गावातून जाण्याचा निवडला मार्ग !
अपहरण करणाऱ्यांनी तिघ तरुणांना बेदम मारहाण करीत करीत वाहनातून बसवून त्यांना मध्यप्रदेशमार्गे छत्तीसगढ येथे घेवून गेले. अपहकरणकर्ते हे अपहरणाचा संशय येवू नये म्हणून त्यांनी महामार्गावरुन न जाता ते वेगवेगळ्या राज्यातील जिल्ह्यांमधून प्रवास करीत ते छत्तीसगढ येथे पोहचले. अपहरणाचा कट रचणारा मुख्य संशयित मात्र फरार असून पथक त्याच्या मागावर आहे.

तांत्रिक विश्लेषणावरुन फिरली तपासचक्रे !
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता एमआयडीसी पोलिस ठाणचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांने पथक तयार केले. पथकाला अपहरण झालेल्यांचे मोबाईल बंद येत असल्याने तपासाला गती मिळत नव्हती. परंतु तांत्रीक विश्लेषणाच्या आधारवर पोलिसांनी तपास केला असता, त्यांना अपहरणकर्ते हे छत्तीसगढच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यानुसार पथक लागलीच छत्तीसगढच्या दिशेने रवाना झाले. पथकाने राजनंदगाव येथील हॉटेलमध्ये डांबून ठेवलेल्या तिघांची अवघ्या चौवीस तासात सखरुप सटका केली.

कट रचणारा फरार तर अपहरणकर्ते जेरबंद !
अपहरणाचा कट रचणारा ऑनलाईन गेमिंगचा भागीदार हा फरार असून अपहरण करुन डांबून ठेवणाऱ्या अश्वनी हरीषकुमार माखीजा (रा. तेलीबांधा रायपुर, छत्तीसगढ), संजय आरतमनी मिश्रा (रा. रसुलहा, तहसील थाडापट्टी, जि. प्रतापगढ, उत्तरप्रदेश), दिलीप शेषनाथ मिश्रा (रा. न्यू चंगोरा भाटा थाना डीडी रायपुर, छत्तीसगढ) व आनंद श्रीतीर्थराज मिश्रा (रा. लखनऊ तेली बाग, उत्तरप्रदेश) या चौघांच्या मुसक्या आवळल्या. अटक `तील संशयितांवर खुना सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, किशोर पाटील, योगेश बारी, चंद्रकांत पाटील, किरण पाटील, चंदू पाटील, गणेश ठाकरे या पथकाने तब्बल दहा तास तपास करीत परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

आईच्या निधनानंतर धार्मिक विधी करण्यासाठी गेलेल्या मुलाचा धरणात बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाल्यांच्या शारिरीक मानसिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक : आयुक्त विद्या गायकवाड

May 24, 2022

भुसावळ ते मुंबई सेंट्रल नवीन एक्सप्रेस सोमवार पासून धावणार ; खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश !

January 7, 2023

आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळावा : ना. गुलाबराव पाटील

September 26, 2020

देशभरातून नरेंद्र मोदी यांची हवा संपलीय, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण : नाना पटोले

February 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group