TheClearNews.Com
Monday, May 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आईच्या निधनानंतर धार्मिक विधी करण्यासाठी गेलेल्या मुलाचा धरणात बुडून मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
June 6, 2024
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) आईच्या निधनानंतर धार्मिक विधी करण्यासाठी गेलेला शेख रियाज शेख रहीम (वय १६, रा. काझी मोहल्ला, चोपडा) हा तरुण अंघोळीसाठी धरणाच्या पाण्यात उतरला. परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील मालापुर धरणात दि. ५ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. आईपाठोपाठ मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शहरातील काझी मोहल्ला भागातील रहिवासी शेख रियाज शेख रहीम, शेख जुबेर शेख रहीम, शेख असद शेख रहीम, हे तीन भाऊ व त्यांचे नात्याने काका असलेले रफिक शेख रऊफ असे चार जण दि.५ रोजी दुपारी ३ वाजता दोन दुचाकीने मालापुर धरणावर गेले होते. शेख रियाज शेख रहीम यांच्या आई नजमाबी हीचे चाळीस दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर दि ४ रोजी आईचे उत्तर कार्याचा धार्मिक विधी आटोपून धर्माच्या प्रथेनुसार मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी समुद्रात किंवा धरणाच्या पाण्यात माशांना चणे टाकण्याची प्रथा आहे. त्या प्रथेनुसार आज दुपारी शेख रियाज व त्याचे दोन मोठे भाऊ, काका असे चार जण दोन मोटर सायकलने मालापुर धरणात माशांना चणे टाकण्यासाठी गेले होते.

READ ALSO

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

माशांना चणे टाकून चार ही जण धरणाच्या पाण्यात आंघोळ करतांना अचानक शेख रियाज शेख रहीम खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. शेख रियाज या सोळा वर्षीय मुलाच्या आईचे चाळीस दिवसांपुर्वीच निधन झाले. त्यानंतर धार्मिक विधी करण्यासाठी तो कुटुंबियांसह धरणावर गेला होता. विधी आटोपल्यानंतर तो अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर त्याचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: chopada

Related Posts

गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
Next Post

निकालाविरोधात अमोल कीर्तिकर न्यायालयात जाण्याच्या तयारीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलीचा हात दिला नाही म्हणून लावले बापाच्या डोक्याला पिस्तूल ; सोडवासोडव करणाऱ्यावर चाकूने वार !

September 5, 2022

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026

अडावद येथे एकावर चाकू हल्ला !

February 19, 2022

धक्कादायक ! भावाचा अपघात झाल्याचे सांगून महिलेवर सामूहिक बलात्कार

January 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group