TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक बिनविरोध

vijay waghmare by vijay waghmare
March 9, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक जिल्हा दुध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडणुक होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, पदमश्री ॲड.उज्वल निकम, आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून निवडणुक बिनविरोध झाली.

सहकार व पणन क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील पहिली व सातत्याने ‘अ’ वर्गात असलेली संस्थेची स्थापना १९५६ मध्ये झाली. यासंस्थेच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी प्रत्येक समाजाला स्थान देवून सहकारात समन्वयाचा नविन आदर्श उभा केला आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे: रोहित निकम, संजीव मुकुंदराव पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, यादवराव विष्णू पाटील, रामनाथ चिंधु पाटील, सुधाकर दौलतराव पाटील, मंगेश भरत पाटील, शांताराम चंद्रा सोनवणे, श्वेतांबरी रोहित निकम, सोनल संजय पवार, अरूण बाबुराव देशमुख, गजानन मल्हारराव देशमुख, प्रशांत लिलाधर चौधरी, विवेक राजाराम पाटील, अरविंद भगवान देशमुख, निळकंठ आनंदा नारखेडे, पुंडलीक दौलत पाटील, प्रताप हरी पाटील, अरूण आत्माराम पाटील यांची निवड झाली आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

तीन जिल्हाध्यक्षांच्या माघार
जिल्ह्यात सहकारात एक आदर्श पायंडा पडला असुन सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणजेच भाजपा जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी निंवडणुकीतून माघार घेत खऱ्या अर्थाने सहकारात राजकाराणाचे जोडे बाजुला सारून खऱ्या अर्थाने राजकीय मुस्सदेगिरी दाखवली.

बॅरीस्टर निकमांचा वारसा यशस्वी
कृषी,औद्योगिक सहकारी संस्थेंचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी बॅरीस्टर देवराम माधवराव निकम यांचे नातु रोहित दिलीपराव निकम यांनी सहकारात यशस्वीतेकडे वाटचाल केली आहे. दिलीपराव निकम यांनी देखील सहकारात वर्चस्व सिध्द केले होते. शैलेजादेवी निकम या जिल्हा बॅंकेच्या संचालिका असुन सहकारातील केंद्र व राज्याची अनेक पदे त्यांनी भुषवली आहे.सहकाराचा वारसा समाजकारणाच्या माध्यमातून रोहित निकम हे पुढे नेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDistrict Agro-Industrial Institute elections held unopposed under the leadership of Rohit Nikam

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले चाळीसगाव तालुक्यातील सर्व १४ पर्यटक सुरक्षित !

April 23, 2025

मोदी भारतीयांमधील नाती तोडताय : राहुल गांधी

September 29, 2021

बहुजन क्रांती मोर्चाकडून ३०० कोरोना योध्यांचा सन्मान !

September 6, 2020

‘आमचे संविधान, आमचा स्वाभिमान’ एक चळवळ व्हावी : जयसिंग वाघ !

November 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group