TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : उद्या मतदान ; ४२ उमेदवार रिंगणात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी सहकार विभागाचे निवडणूक कर्मचारी सज्ज झाले असून १५ तालुकास्तरावर रविवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर सोमवार २१ रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी ८ वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत मतमोजणी करण्यात येणार आहे.

या निवडणूक निमित्ताने प्रचार यंत्रणा शुक्रवारी थंडावल्या आहेत. यात निवडणूक रिंगणात असलेल्या सहकार व शेतकरी पॅनल मधील ४२ उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार आणि कोण थंडावणार यासह आणि त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी देखिल चुरस असून कोणाच्या हाती बँकेच्या चाव्या जातात याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष आहे.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

४२ उमेदवार निवडणूक रिंगणात

जिल्हा बँकेच्या मुदत संपुष्टात आलेल्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रियेनुसार ऑगस्टनंतर सप्टेंबरच्या पहिल्या टप्प्यात प्रारूप व अंतिम मतदार यादी प्रसिद्धीनुसार निवडणूक प्रक्रियेनुसार निवडणूकीसाठी अंतिम माघारीनंतर ११ संचालक बिनविरोध निवडले आहेत. तर १० संचालकांसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा बँक संचालक मंडळाच्या १० संचालक पदांच्या ४२ उमेदवारांसाठी २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व १५ तालुकास्तरावर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रकिया पार पडणार आहे.

या ठिकाणी पार पडणार मतदान

यात जळगाव येथे सु.ग.देवकर शाळा, भुसावळ म्युनसिपल हायस्कूल, यावल जि.प.मराठी मुलींची शाळा, कमलाबाई अगरवाल हायस्कूल रावेर, जे.ई.हायस्कूल मुक्ताईनगर, जि.प.मुलींची शाळा बोदवड, न्यू इंग्लिश स्कूल जामनेर, गो.से.हायस्कूल पाचोरा, सु.गि.पाटील हायस्कूल भडगाव, एच.एच.पटेल प्राथ.विद्यालय चाळीसगाव, एन.ई.एस.हायस्कूल पारोळा, जी.एस.हायस्कूल अमळनेर, कस्तूरबा विद्यालय चोपडा, जि.प.शाळा धरणगाव, आर.टी.काबरे विद्यालय एरंडोल याठिकाणी मतदान तर जिल्हा बँकेच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत मतमोजणी केली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहकार विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

भारतीयांनो सावधान : कोरोना विषाणूची नवीन लाट, ऑस्ट्रियात संपूर्ण लॉकडाउन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज आढळले ६११ कोरोना बाधित ; ८०९ रूग्णांची कोरोनावर मात, ११ जणांचा मृत्यू !

September 22, 2020

अनिल देशमुख यांची तब्बल १० तास सीबीआयकडून चौकशी

April 15, 2021

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याच्या आमिषाने सव्वादोन कोटींची फसवणूक ; दोघे भामटे जळगाव सायबरच्या जाळ्यात !

May 4, 2024

खलिस्तान समर्थकांकडून रोममधील भारतीय दूतावासात तोडफोड

January 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group