TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव भाजपची जिल्हा बैठक उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हा व महानगर जिल्ह्याच बैठक भाजपाचे नेते व मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या अध्यक्षतेखाली जी.एम.फाउंडेशन येथे नुकतीच संपन्न झाली.

सदर बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी मांडला. यावेळी ठराव मांडतांना खा.उन्मेष पाटील यांनी सांगितले की, आज भारत देश हा महासत्तेकडे जाताना दिसत असून मोदींचे नेतृत्व हे जगमान्य झाले. त्याच प्रमाणे चाळीसगावचे आमदार मंगेशदादा पाटील यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण याविषयी ठराव मांडला. यावेळी त्यांनी सांगितले की, आज पोलिसलाच सरकारच्या मंत्रीचा शोध घेण्याचे काम करावे लागत असल्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारी की गुन्हेगारांचे सरकार असे आज दिसत. यानंतर भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी राजकीय ठराव मांडत असतांना आज आरक्षण व शेतकऱ्यांच्या, कामगारांचे प्रश्न याकडे लक्ष न देता दुसरीकडे लक्ष वेधण्याचे काम हे सरकार करत आहे, असे सांगितले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

भारतीय जनता पार्टीचे विभागीय संगठन मंत्री रविजी अनासपुरे यांनी पक्षाच्या आगामी कार्यक्रमची माहिती दिली. त्यात
१. लसीकरणाचे १००% पूर्ण करण्यासाठी जिल्हाभरात आरोग्य रक्षक काम करतील.
२. घरोघरी जाऊन १००% लसीकरण करून घ्यावे.
३. प्रत्येक गावात २६ नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करावा.

या बैठकीत २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान गौरव रथाचे उद्घाटन मंत्री आ.गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) आणि अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. सदर बैठकीचा समारोप भाजपा नेते माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी करताना आगामी काळात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्ते जनतेत जाऊन केंद्रसरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी जनतेत सांगा व आजचे महाराष्ट्राचे सरकार व आपले नेते देवेंद्र फडणवीस यांचे सरकार यांची तुलना आपण जनतेत करावी व शेतकरी व कामगारांच्या प्रश्नावर आक्रमण झाले पाहिजे.

सदर बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. स्मिताताई वाघ, जि.प.अध्यक्षा ना.रंजनाताई पाटील, माजी आमदार डॉ.डी.एस.पाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, माजी जि.प. अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष अशोक भाऊ कांडेलकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ.उज्वलाताई बेंडाळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील, डॉ.राजेंद्र फडके, जि.प.उपाध्यक्ष लालचंद भाऊ पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, के.बी. साळुंखे, पद्मकर महाजन, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, प्रदेश पदाधिकारी, त्याचप्रमाणे शहर व ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते. सदर बैठकीचे प्रास्ताविक जळगाव महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी मांडले. तर सूत्र संचलन जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील व मधुकर काटे यांनी केले. आणि महानगर सरचिटणीस राजेंद्र घुगे पाटील यांनी आभार मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

धरणगावातील ९० लाखांचे शौचालय पाण्याअभावी पाच दिवसापासून बंद ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

June 29, 2021

दूध संघ अपहार प्रकरण : पोलिसांच्या दोन पथकाकडून रविवारी दिवसभर छापेमारी !

November 21, 2022

राज्यघटना, लोकशाही आणि धर्मवाद वाचवायचा असेल तर भाजपाला मतदान करु नका – बाळासाहेब थोरात !

November 7, 2024

31 तारखेला आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने जिल्हाधिकारी अभ्यागतांच्या भेटी घेऊ शकणार नाहीत

March 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group