TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. अमानउल्लाह शाह यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली आदरांजली !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव नगरीत उर्दू शिक्षणाचा पाया रोवणारे व सर्व प्रथम मुस्लिम मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था करणारे व त्याचसोबत सामाजिक व शहा बिरादरीसाठी कार्य करणारे जिल्हा सामान्य रुग्णालयातील माजी लॅब टेक्निशियन डॉक्टर अमानउल्लाह शाह यांना जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत असणारे पदाधिकारी यांनी एका कार्यक्रमांतर्गत श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. या आदरांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहर काझी व दारुल कजा चे न्याय प्रमुख मुफ्ती अतिकुर रहमान होते.

डॉक्टर शाह यांनी जळगाव शहरात मुस्लिम मुलींसाठी उर्दू शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यानंतर बाहेर गावाहून शिक्षणा साठी येणारे विद्यार्थी व नोकर वर्गासाठी अमिनिया होस्टेलची सुरुवात केली. त्याच सोबत आपल्या शहाबिरादरीची ओळख भिक मागणे ही संपुष्टात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यानंतर ईकरा एज्युकेशन सोसायटी स्थापनेसाठी पुढाकार घेतला, पूर्वीपासून अस्तित्वात असलेली अँग्लो उर्दू हायस्कूलचे सुद्धा ते संचालक होते.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

सहा मुलींपासून सुरू केलेली मुस्लिम मुलींची शाळा आज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बारावीपर्यंत सुरू असून त्यात आठशे विद्यार्थीनी शिक्षण घेत आहे. मृत्यू समयीपर्यंत ते अंजुमन खिदमत ए खलक एकेके या शैक्षणिक संस्थेचे डॉक्टर शहा हे अध्यक्षस्थानी होते. इकराचे मेडिकल कॉलेजचे चेअरमन, शाह बिरादरी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. अशा थोर व्यक्तीचा वयाच्या ८३ वर्षी निधन झाल्याने त्यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही अशी खंत उपस्थितांनी व्यक्त केली.

मुफ्ती अतिक, मुफ्ती हारून नदवी,मजीद जकेरिया, एजाज मलिक, डॉक्टर ताहेर शेख,फारुक शेख अब्दुल्ला, अमीन बादलीवाला, इक्बालशाह, शिक्षक वृंदातर्फे अकील ब्यावली, माजी शिक्षिका शाहेदा (मालेगाव) शेख, मुख्याध्यापिका सौ तन्वीर जहा शेख कुटुंबियातर्फे डॉक्टर शरीफ शाह, डॉक्टर एजाज शहा, आदींनी डॉ शाह यांच्या कार्यावर प्रकाश झोत टाकला. कार्यक्रमात जाहिद शाह, मोहसीन शाह,लईक शाह, इकबाल शाह ऑपरेटर, खालीद बागवान, वहाब मलिक,अकील शहा, असलम सर, हमिद जनाब, आरिफ शेख व एकेके शाळेचे शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तरबेज शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक मुश्ताक भिस्ती यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

वेळोदे येथील भोई समाजातील गरीब कुटुंबास भाजप नेते रोहीतदादा निकम यांनी केली एक लाखांची मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे ‘कसाब’ सोबत संबंध ; सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

May 24, 2022

देश पुढे गेला म्हणजे एक शेतकरी पुढे गेला : सयाजी शिदेंनी सरकारला सुनावले !

December 23, 2020

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

November 11, 2021

साळवा परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ; वीज पुरवठा खंडित केल्यानं शेतकरी हवालदिल !

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group