TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्री खु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवनिमित्ताने अभ्यासिकाचे उदघाटन

तरुणांनी वाचनावर भर देण्याचे पंचायत समिती सभापती मुकुंद नंनवरे यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) परमपूज्य महामानव विश्वरत्न प्रज्ञासूर्य क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकूंद नंनवरे यांच्या हस्ते अभ्यासिकेचे फीत कापून व अनमोल ग्रंथ, पुस्तक यांचे पूजन करून, त्रिरत्न अकॅडमी पिंप्री येथे उदघाटन करण्यात आले.

या वेळेस महापुरुषांना अभिप्रेत कार्य आपण कसे पूर्ण करू शकतो . जयंती निमित्ताने प्रबोधनातून चळवळ मजबूत व सर्व सामाजिक सामंजस्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत हे कार्य पुढे नेऊ या. तसेच आजच्या युवक वर्गने वाचनावर भर देण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती मुकुंद नंनवरे यांनी केले.

READ ALSO

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

बाळू सपकाळे यांनी प्रास्ताविकात तमाम जनतेला शुभेच्छा देत या नवीन उपक्रमसाठी उद्देश व अभिप्रेत कार्यची मांडणी मांडत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या वेळेस पिंप्री ग्रामपंचायतचे उपसरपंच मंगल अण्णा पाटील, सदस्य सुनील बडगुजर, शांताराम भिल आदी उपस्थित होते. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम दोडे, राजेंद्र लोखंडे, दिलीप महाले ,राहुल वाघ, अमोल कोळी , विनोद बीजबीरे,रोहित मोरे, आकाश पाथरवट, राज अहिरे, शुभम दोडे, दीपक पाथरवट, राहूल पाथरवट, सिद्धार्थ लोखंडे आदींनी परिश्रम केले.

ग्रामपंचायत सदस्य सुनील बडगुजर यांनी शेवटच्या पुष्पामध्ये भविष्यात करता येणाऱ्या गोष्टी व कोरोना काळात आज मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलाना वाचन कसे आवश्यक आहे हे पटवून देत, ग्रामीण भागात या प्रकाराची अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्या बद्दल भरभरून कौतुक करत नवनवीन पुस्तकांची भर घालून अधिक जोमाने कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात व मान्यवरांचे आयोजकांकडून आभार मानले. कोरोनाचे नियम पाळत सर्व कार्यक्रम यशस्वी झाला. याप्रसंगी भविष्यात अधिकाधिक उपक्रम राबवणार असल्याचे सतिश शिंदे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

सीबीएसई दहावीच्या परीक्षा रद्द, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात दांडीया खेळतांना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू !

October 5, 2024

काँग्रेस कमिटीकडून जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस व ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या

November 29, 2021

भोसरी भूखंड प्रकरणी उपनिबंधकाला जामीन ; खडसे दाम्पत्याला पीएमएलए कोर्टाचे समन्स

October 5, 2021

जळगाव-जामनेर बसमधून सोन्याच्या बांगड्या लांबविल्या !

February 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group