TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलाच्या अल्पवयीन मित्रासोबत ठेवले अनेकदा शारीरिक संबंध ; शिक्षिकेस ६ वर्षाची शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत एका महिला शिक्षिकेला ६ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिला शिक्षिकेने आपल्या मुलाच्या अल्पवयीन मित्राला फूस लावून त्याच्याशी शंभरवेळा संबंध ठेवले. तिला २०२० मध्ये फ्लोरिडामध्ये अटक करण्यात आली होती.

वृत्तानुसार, तिने हायस्कूलमधील विद्यार्थ्याशी वर्षभर शारीरिक संबंध ठेवले. सुरुवातीला सांगण्यात आले की, पीडित विद्यार्थ्याचे वय १५ वर्षे आहे. परंतु, कोर्टाने त्याचे वय १२ वर्षापेक्षा जास्त आणि १६ वर्षापेक्षा कमी असल्याचे मानले. कोर्टाच्या दस्तावेजात म्हटले आहे की, आरोपी शिक्षिकेची लैंगिक गुन्हेगार म्हणून नोंद केली जाईल आणि तुरुंगवासानंतर तिला वेगळी शिक्षा दिली जाईल.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार तिने आपल्या मुलाच्या मित्राशी वर्षभरात अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दररोज ती त्याच्याशी घरी, कार आणि चौपाटीवर शारीरिक संबंध ठेवायची. एस्कॅम्बिया काऊंटी स्कूलचे जिल्हा अधीक्षक माल्कम थॉमस यांनी सांगितले की, या शिक्षिकेने जे. ई. हॉल सेंटरमधील संसाधन शिक्षण तज्ज्ञपदाचा राजीनामा दिला आहे. या शिक्षिकेच्या मुलाच्या मित्रानेही एक वर्षाहून अधिक काळ तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली आहे. त्या मुलाचे वय १५ वर्षे आणि महिलेचे वय ३९ वर्षे असल्यापासून दोघांनी संबंध ठेवले. यादरम्यान शिक्षिकेने त्या मुलाला आयफोनसह किमती चीजवस्तू भेट दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

महाआवास अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती ; भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?

June 19, 2022

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला ‘चाणक्य’ गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 25, 2020

अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रद्द

December 28, 2021

घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना धरणगावातून अटक !

February 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group