TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) च्या प्रसिद्धीप्रमुखपदी ईश्वर महाजन यांचे निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2022
in अमळनेर, जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन)च्या कार्यकारिणीची सभा 11 सप्टेंबर 2022 रोजी महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे येथे नुकतीच संपन्न झाली.

त्याविचार सभेत देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक ईश्वर रामदास महाजन यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन)च्या वतीने प्रसिद्धी प्रमुख या पदावर 2022-23 व 2023- 24 या कालावधीसाठी निवड महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) चे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे सर, सेक्रेटरी शालीग्राम भिरूड सर यांनी नुकतीच केली असून त्यांना तसे निवडीचे पत्र दिले. त्यांच्या या निवडीचे अभिनंदन देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन,व माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे मानद सचिव तुषार पाटील, भरवस हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय सोनवणे, खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधराताई लांडगे, सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस. डी देशमुख, व शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या!

READ ALSO

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
Next Post

धरणगाव मराठा समाजातर्फे किरण बकालेंचा जाहीर निषेध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : आमदार पटेल यांच्याविरुद्ध नवीन गुन्हा दाखल नाही ; आधीच्याच गुन्ह्यात संशयित आरोपी !

July 8, 2021

कोरोनापश्चात व्यवसायाच्या संधीवर गुरुवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

October 27, 2021

‘महिलेचा मतदारसंघ चोरुन आमदार…’ ; पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात पुणेरी बॅनर लावत राष्ट्रवादीचा निषेध

May 26, 2022

अमळनेरात राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पडला पार

December 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group