TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृतियुक्त अध्यापनासह संमिश्र शिक्षणपद्धतीवर द्यावा लागणार भर – अनिल झोपे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2020
in आरोग्य, भुसावळ, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) कोरोनाने सर्वच क्षेत्रात कमालीचे बदल घडवून आणले आहेत. शिक्षणक्षेत्रात ही याला अपवाद नाही. शाळा बंद असली तरी ऑनलाईन व ऑफलाईन अशा पद्धतीचे शिक्षण आपापल्या पद्धतीने शिक्षक देत आहेत. कोरोना कालावधीतच नव्हे तर यापुढे सुद्धा कृतियुक्त अध्यापनासह ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र शिक्षणपद्धतीवर भर द्यावा लागणार असल्याचे प्रतिपादन डायट प्राचार्य अनिल झोपे यांनी केले.

जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डायटच्या प्राचार्यपदी नंदूरबार येथून बदली होऊन आलेले प्रा. अनिल झोपे यांचा भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे स्वागत सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक डायटचे अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे उपस्थित होते. प्रारंभी ज्ञानासह मनोरंजन गृपप्रमुख डॉ. जगदीश पाटील यांनी प्रा. अनिल झोपे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रा. झोपे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्री संत आदिशक्ती मुक्ताई गाथा भेट देऊन स्वागत सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील, प्रा. श्रीकांत जोशी, डी. के. पाटील, संजय ताडेकर, श्यामकांत रूले, अमितकुमार पाटील, वसंत सोनवणे व डॉ. जगदीश पाटील आदींनी प्रा. झोपे यांचा सत्कार केला.

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

नाशिक डायटचे अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे म्हणाले की, अध्ययन निष्पत्तीनिहाय कृतींची मालिका तयार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे कठीण घटकांवर आधारित शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली जावी. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तयार केले जावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. अशा विविध भूमिका शिक्षकांना निभवाव्या लागणार आहे. सत्कारार्थी मनोगत व्यक्त करताना डायट प्राचार्य अनिल झोपे म्हणाले की, ऑनलाईन व ऑफलाईन अशी संमिश्र शिक्षणपद्धती कशा पद्धतीने राबवता येईल यासाठी शिक्षक, शाळा, पालक व विद्यार्थी यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रत्येक शिक्षकाने ऑनलाईन साक्षरता ग्रहण करण्याची गरज आहे. त्याकरिता नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे गरजेचे झाले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रा. झोपे यांनी यावेळी केले., सूत्रसंचालन श्यामकांत रूले यांनी तर आभार वसंत सोनवणे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
Next Post

ड्रग्ज प्रकरण : अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीचा छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फिल्मी गाणे म्हणून विवाहीतेची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक ; भुसावळ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा !

April 6, 2023

राणे बंधुवर गुन्हा दाखल करा ; शिवसेनेची मागणी !

November 7, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार ०५ ऑक्टोबर २०२२ !

October 5, 2022

मी पळालो नाही, मला पळवलं गेलं ; यामध्ये कोणाकोणाचा हात, सगळं सांगणार : ड्रग माफिया ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट !

October 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group