TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल पालिका कार्यालय अधीक्षकाचा जामीन अर्ज फेटाळला ; जळगाव कारागृहात रवानगी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) पालिकेचे सील केलेले गाळे ताब्यात देवून त्याचे नूतनीकरण करण्याच्या मोबदल्यात दिड लाखांची लाच मागणाऱ्या एरंडोल पालिकेतील लाचखोर कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ याचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

आरोपी धुमाळला आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपीने जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने तो फेटाळल्याने आरोपीची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली.

READ ALSO

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

एरंडोल शहरातील ५१ वर्षीय तक्रारदार यांचे पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देऊन तसेच तक्रारदार यांच्या इतर गाळ्याना नोटिस न देण्यासाठी मागणी केली असता एरंडोल नगर परिषद, कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ याने पंच साक्षीदार यांच्या समक्ष दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारतांना नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कुऱ्हाडे, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलीस पथकाने आरोपीस रंगेहात पकडण्यात आले.

हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी यशस्वी केल्यानंतर या गुन्ह्याचे कागदपत्र व आरोपीला जळगाव एसीबीचे पोलिस निरीक्षक निलेश लोधी यांच्याकडे सोपवण्यात आले. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडी सुनावली व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने तो फेटाळल्याने आरोपीची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक निलेश लोधी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
Next Post

राष्ट्रवादी महिला काँग्रेस उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव हादरलं : दुसरीही मुलगी झाल्यानं केला पत्नीचा खून ; नंतर पतीनंही केलं भयंकर कृत्य !

November 30, 2022

डॉक्टरांना मारहाण ; रावेर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 30, 2023

अपयशी ठरणार नाही, असा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय? ; मोदी सरकारच्या मदतीने सुरू करा ‘हा’ व्यवसाय !

January 4, 2022

बजाज समूहाने तीन वाहिन्यांना जाहिरातींसाठी केले ब्लॅकलिस्ट !

October 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group