TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निकोप समाजासाठी सर्वांनी काटेकोर वागावे- आ. शिरीष चौधरी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2020
in अर्थ, आरोग्य, यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) विधायक कार्य हेच प्रगतीचे द्योतक असते. माणसाने माणसाच्या कामी येणे हे कोरोनाने सर्वांना शिकवल्याने यापुढे माणुसकी वाढीस लागेल असे जीवन जगावे व कोरोना संक्रमण काळ अजूनही सुरूच असल्याने समाज निकोप राहण्यासाठी सर्वांनी मास्क लावणे, अंतर ठेवणे व सतत स्वच्छता राखत जास्तीची काळजी घ्यावी असा मौलिक सल्ला आ.शिरिष चौधरी यांनी दिला. दिवाळीनिमित्त शनिवार (दि.१४ नोव्हेंबर) रोजी निंभोरा ता.रावेर येथे आ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबा कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

जनसंग्राम संघटनेचे संस्थापक व निंभोरा माजी उपसरपंच विवेकभाऊ ठाकरे, फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन प्रल्हादभाऊ बोंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर सोनवणे, नामदेव खंडू पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर पुना भंगाळे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ कोंडे, सुनील कोळंबे, ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे, शकील खाटीक, शहजाद शेख, किरण सपकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

ग्रामपंचायतीचे प्रशासक जी.एम.खेकारे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या, डॉ.मोनिका चौधरी, तलाठी समीर तडवी, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, गट प्रवर्तक दीपाली कोळंबे, विद्या शिंपी, औषध निर्माता रवींद्र रामदास महाजन यांच्या मार्गदर्शनात कोरोना काळात विधायक कार्य केलेल्या गावातील खऱ्या लोकसेवकांना कोरोना सन्मान देण्यात आला. यात सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी, विद्युत मंडळ कर्मचारी, तलाठी, मेडिकल चालक अशा एकूण ११५ जणांचा सन्मानपत्र, कपडे व मिठाई देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

निंभोरा ग्रामस्थ व विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गावातील (स्व.) चञभुज रामचंद्र खाचणे, (स्व.) कडू हरी भंगाळे, (स्व.) सुरेंद्र जगन्नाथ नेहते,(स्व.) दगडू उखा भारंबे, (स्व.) माजी सैनिक सुधाकर गंजी सोनवणे व युवा शेतकरी (स्व.) महेश सुधाकर भंगाळे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जनसंग्रामचे राज्य समन्वयक वाय.डी. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रा.दिलीप सोनवणे व कु.धनश्री ठाकरे यांनी सूत्रसंचालन तर दिलशाद शेख यांनी आभार मानले. हबीब खान तबीब खान, मुज्जफर पटेल, मनोज भंगाळे सर, दस्तगिर खाटीक, निलेश भंगाळे, कु.श्रुती भंगाळे, राज खाटीक, शकील शेख दगडू, पियुष बऱ्हाटे, गौरव ठाकरे यांच्यासह जनसंग्राम बहुजन लोकमंच सामाजिक संघटना व ठाकरे मित्रपरिवाराने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
Next Post

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आयसीयूत दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 डिसेंबर 2025 !

December 4, 2025

पणन महासंघाच्या संचालकपदी संजय पवार यांची बिनविरोध निवड !

December 7, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची खिल्ली उडवली, स्टँड अप कॉमेडियन थेट पोलीस ठाण्यात

January 3, 2021

एक हजारांची लाच मागणी भोवली : वरणगावातील वायरमन एसीबीच्या जाळ्यात !

March 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group