TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘जीएमसी’त मुदतबाह्य किट वापर प्रकरण : चार सदस्यीय चौकशी समिती गठीत !

ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या तक्रारीनंतर झाली होती छापेमारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या तक्रारीवरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यामध्ये कालबाह्य किट आढळल्या प्रकरणी ४ सदस्य चौकशी समिती गठीत करण्यात आली असून या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या छाप्या मध्ये शरीरावरील गाठीचे निदान करण्यासाठी चे स्टेनिंग किट हे जुलै 2022 पासून कालबाह्य असल्याचे २५०० किट आढळून आले होते. या सोबतच विविध औषधी देखील कालबाह्य आढळून आल्या होत्या. तसेच अन्न व औषध प्रशासन उपायुक्त माणिकराव यांनी बंद पाकीटात अहवाल मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे त्याच दिवशी सादर केलेला आहे.

READ ALSO

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

यानंतर तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अधिष्ठाता श्री.ठाकूर यांच्या आदेशान्वये डॉ.प्रवीण लोहार प्राध्यापक व विभाग प्रमुख औषध शास्त्र – समिती अध्यक्ष, डॉ. किशोर इंगोले प्राध्यापक व विभाग प्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र, डॉ. ज्योती बागुल प्राध्यापक व विभाग प्रमुख अस्थिव्यंगोपशास्त्र, डॉ. विजय गायकवाड वैद्यकीय अध्यक्ष शावैमवरू, जळगाव अशी चार सदस्य चौकशी समिती गठीत करण्यात आली असून संबंधित डॉक्टर अधिकारी यांचे जाब जवाब सुरू असल्याचे कळते, अशी माहिती ॲड.पियुष पाटील यांनी दिली आहे.

समितीकडून पारदर्शक चौकशी अहवालाची अपेक्षा करतो : ॲड.पियुष पाटील !
समिती गठीत झाल्या बाबतचे पत्र आज प्राप्त झाले. आहे मी समितीकडून निपक्षपाती व पारदर्शक चौकशी अहवालाची अपेक्षा करतो समितीने कोणाच्याही दबावाला बळी न पडता चौकशी करून अहवाल सादर करावा हीच अपेक्षा. याबाबत समाधान न झाल्यास उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यासाठी पुनश्च मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याची आपली तयारी आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Next Post

भुसावळ,चोपड्यातील दोघांवर 'एमपीडीए'ची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २१ मार्च २०२३ !

March 21, 2023

जळगावातून अज्ञात चोरट्यांनी लांबविली रिक्षा !

March 7, 2021

जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियासह अवैध हातभट्टीवाले पोलिसांच्या रडारवर ; दोघांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

June 22, 2023

जवखेडेसिम येथे हिंस्र प्राण्याने पाडला जनावरांचा फडशा !

September 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group