TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस आणि एक पात्री नृत्य स्पर्धा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2023
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे अत्यंत दिमाखात व उत्साह पूर्ण वातावरणात फॅन्सी ड्रेस आणि एकपात्री नृत्य स्पर्धा संपन्न झाली.

नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सीनियर केजी या वर्गाकरिता फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आणि परीक्षक स्मिता रावतोळे आणि कविता महाजन यांनी केले. सर्वात प्रथम प्रमुख अतिथींनी सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन केले व त्यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. त्यांनी साकारलेल्या वेशभूषा बद्दल परीक्षकांनी छोट्या छोट्या बालगोपालांचे कौतुक केले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूर्वांश देशमुख, जीविका पाटील, अंश मानकर या विद्यार्थ्यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक विहान भदाणे, जिग्नेश चौधरी, ऋषभ पाटील या विद्यार्थ्यांनी मिळविला. नक्ष चावरिया, तानिया बहारे, जीविका निकम या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ रियांश पाटील, भूमिका वाणी, विराज पाटील या विद्यार्थ्यांना देण्यात आले. या स्पर्धेमध्ये शाळेचे 35 विद्यार्थी सहभागी झाले होते. फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे नियोजन शाळेच्या प्राचार्य वैशाली पवार यांनी केले.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

या स्पर्धेचे सूत्रसंचालन जान्हवी महाजन आणि आभार प्रदर्शन वैशाली जैन यांनी केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिली ते सहावी या वर्गांकरिता एकपात्री नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आणि परीक्षक म्हणून पल्लवी मोरे आणि जयश्री भावे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पवार यांनी अतिथींचे स्वागत केले. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या विविध रंगी अशा नृत्य प्रकारांचे दर्शन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेद्वारे परीक्षक आणि प्रेक्षकांसमोर सादर केले. आणि त्यांना नेत्रदीपक दृश्यांची अनुभूती दिली.

या स्पर्धेमध्ये शाळेच्या 32 मुलांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे सूत्रसंचालन दिव्या पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली जैन यांनी केले. फॅन्सी ड्रेस आणि एकापात्री नृत्य स्पर्धा यशस्वी करण्याकरिता गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 फेब्रुवारी 2026 !

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026
Next Post

चोपडा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘तो’ अहवाल लवंगी फटका की बॉम्ब लवकरच समोर येईल : देवेंद्र फडणवीस

March 24, 2021

नातेसंबंधांना लिव्ह इनच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोर्टाचा दणका

January 21, 2021

मोदींवरील टीकेचे ते ट्वीट खडसेंकडून डिलीट !

October 21, 2020

कुपवाड्यात सुरक्षा दलांना मोठे यश ; लष्कराचे २ दहशतवादी ठार

June 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group