TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंगावर वीज कोसळून धुळ्यात शेतकरी ठार ; शेतात काम करीत असताना घडली दुर्दैवी घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2023
in कृषी, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) शेतात गहू काढत असताना अंगावर वीज पडल्याने ४८ वर्षीय ज्ञानेश्वर नागराज पाटील या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जुनवणे शिवारात घडली आहे. तर केवळबाई देवराम मोरे (पाटील) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात ज्ञानेश्वर पाटील हे आपल्या परिवारासोबत राहत होते. जुनवणे शिवारातील त्यांच्या शेतात गहू पिकाची काढणी सुरू होती. त्याठिकाणी गावातील काही जण त्यांच्या सोबत शेतात होते. सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाचे वातावरण तयार होत विजांचा कडकडाट सुरू झाला. याचवेळी विजांचा कडकडाट होऊन वीज थेट ज्ञानेश्वर पाटील आणि केवळबाई देवराम मोरे (पाटील) यांच्या अंगावर कोसळली. त्यांना तातडीने जखमी अवस्थेत धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी ज्ञानेश्वर पाटील यांना तपासून मृत घोषित केले. तर केवळबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत.

READ ALSO

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
Next Post

नराधम सासऱ्याने आधी गर्भवती सुनेचा गळा आवळला, नंतर चिमुकल्या नातीला पाण्यात बुडवून मारले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा : डॉ. श्रीधर देसले

September 16, 2021

आदर्शगाव जवखेडा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड

February 18, 2021

अंत्यसंस्कार करण्यापासून रोखले : शिंदेगटाचे जिल्हाप्रमुखसह ११ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

September 14, 2022

धरणगाव : गारखेडे गावात मुस्लीम समाजाच्या कब्रस्थानसाठी जागा उपलब्ध करून द्या :  अॅड. जमील देशपांडे 

July 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group