TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाप रे ! साप चावूनही १५ वर्षीय बालकाचे प्राण वाचवण्यास तज्ञांना आले यश

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) साप म्हटला की भले भल्यांची भंबेरी उडते मग १५ वर्षाच्या बालकाचे काय? साप चावल्याने अत्यावस्थ झालेल्या या बालकावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येउन जिव वाचवण्यास यश आले.

याबाबत माहिती अशी की, मुळ बऱ्हाणपूर व आता यावल येथे राहणारे बारेला कुटुंब रात्री घरात झोपले होते. १५ वर्षीय निंबा बारेला देखील यात झोपला असतांना पहाटे ४ वाजता अचानक ओरडला साप, सापने काटा आणि बेशुध्द पडला. त्याला ताबडतोब डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात आणले असता प्रथमोचार विभागात डयुटीवर असलेल्या डॉ. तेजस कोटेचा यांनी परिस्थीतीचे भान ठेवत धनुर्वात आणि अन्टी स्नेक व्हेनम इंजेक्शन दिले. रूग्णांच्या डोळयाजवळ सापाने चावा घेतला होता. त्यामूळे डोळे देखील उघडत नव्हता. याचबरोबर श्‍वास घ्यायला देखील त्रास होत असल्याने त्यास ताबडतोब मेडीसिन अतिदक्षता विभागात पाठवण्यात आले.

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

यावेळी डयुटीवर हजर असलेल्या डॉ. जूनेद कामेली यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ताबडतोब रूग्णास इन्क्युबेट करत व्हेल्टीलेटर्स लावले. यानंतरचे जवळपास ३६ ते ४८ तास महत्वाचे होते. याचदरम्यान प्रमुख डॉ. चंद्रया कांते, डॉ. पूजा तन्नीवार यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. तेजस कोटेचा, डॉ. जूनेद कामेली, डॉ. समाधान बाहेकर, डॉ. प्रियंका भालके, या टीमने दर अर्ध्यातासात अ‍ॅट्रोपिन न्युओस्टीग्मीन ही इंजेक्शन देत असतांना रक्‍तदाब, ठोके नियंत्रित ठेवण्यात यश मिळवले. या डॉक्टरांच्या टीमला डॉ. वेणूगोपाल चिग्मम, डॉ. हर्षदा चिंदे, डॉ. प्राजक्‍ता चिंचोले, डॉ. ॠतूराज शिर्के, डॉ. आयुष सावळकर तसेच नर्सिग स्टाफ टोबीन ब्रदर, राहूल विचवे, हर्षल पाटील, आकाश धनगर यांनी सहकार्य केले. तातडीच्या उपचाराने १५ वर्षीय बालकांचा पुर्नजन्मच झाला असे म्हणावे लागेल.

भिती व अज्ञानामूळे रूग्ण धोक्यात जातात. डॉ. कांते सर्वच साप विषारी नसतात पण साप चावल्याची भिती मनात असते आणि म्हणूनच माणूस बेशुध्द पडतो अथवा मृत्यूमुखी पडतो. बऱ्याच केसेसमध्ये वेळ कमी असल्याने परिस्थीतीचे भान ठेवणे गरजेचे असते. त्याच बरोबर रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा देखील एकाच छताखाली उपलब्ध असल्यास लवकर उपचार करणे शक्य होते. निंबा बारेला या बालकांचे प्राण वाचल्याचे समाधान आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

गिरीश चौधरी यांच्या कोठडीत आता १९ जुलैपर्यंत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

November 26, 2020

अखेर यशोमती ठाकूर यांची मागणी मान्य; महिलांसाठी विशेष बस सेवा

September 19, 2020

भुसावळमधून मोटरसायकल चोरांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

November 20, 2020

‘माझी वसुंधरा अभियाना’निमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

January 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group