TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद ; 36 हजारांच्या नकली नोटा जप्त!

vijay waghmare by vijay waghmare
June 30, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : नकली नोटा चलनात आणण्यापुर्वीच सचिन दरबारसिंग राजपूत (वय ३४, रा. गजानन महाराज मंदिराजवळ रामेश्वर कॉलनी) व सचिन संजय गोसावी (वय २३, मूळ रा. टिटवी, ता. पारोळा, ह.मु. वाघनगर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. त्यांच्याकडून ३६ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. ही कारवाई दि. २७ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालय परिसरात केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे.

शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात दोन संशयित नकली नोटा चलनात आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विजय पाटील यांना मिळाली. त्यांनी याबाबत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी लागलीच उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे यांचे पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक हे जिल्हा रुग्णालयात परिसरात दाखल झाले. याठिकाणी (एमएच १९, डीयू ७८०८) क्रमांकाच्या वाहनावर दोन संशयित संशयास्पदरित्या उभे होते.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

सापळा रचून बसलेल्या पथकाने आवळल्या मुसक्या
सापळा रचून बसलेल्या पथकाने संशयास्पदरित्या उभे असलेल्या दोघ तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. त्यांनी सचिन राजपूत व सचिन गोसावी असे नावे सांगितली. त्यांनी अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे ३६ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा मिळून आल्या.

नोटा पुरविणाऱ्याला केली अटक
दोघांना ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणले, याठिकाणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांनी कसून चौकशी केली. यावेळी त्यांनी या नकली नोटा विजय प्रभुलाल माहोरे वय (३८, रा. अटलगव्हाण, ता. पाचोरा) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी विजय माहोरे याला देखील अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यापुर्वीही उधळला होता पोलिसांनी कट
गेल्या वर्षी देखील जिल्हापेठ पोलिसांनी नकली नोटांचे रॅकेट उद्धवस्थ केले होते. यामध्ये नोटा पुरविणाऱ्यांसह चलनात आणण्यांची साखळी शोधून त्यांना अटक केली होती. त्या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्यप्रदेशपर्यंत पोहचले होते. आता देखील या गुन्ह्याची धागेदोर शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे राशीभविष्य 1 जुलै 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘युगपुरुष स्वामी विवेकानंद’ वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

October 7, 2023

जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात सक्रीय रुग्ण संख्या पन्नासच्या आत

June 16, 2021

नितेश राणे विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा – जळगावात एकता संघटनेची मागणी

September 3, 2024

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या हद्दीतील अतिक्रमण काढण्याची मागणी !

May 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group