TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखेर नराधम पतीनंतर मित्राच्याही आवळल्या मुसक्या

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । शहरात महिला अत्याचार प्रकरणातील महिलेच्या पतीनंतर मंगळवारी त्याच्या मित्राला दुपारी १ वाजेच्या सुमारास शिताफीने वाल्मिक नगर परिसरातून रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. नराधम पतीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मिळाली आहे.

पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शनिवारी समोर आली होती. धुळे येथील माहेरवासीनी असलेल्या महिलेचा वाल्मिक नगरातील एका छोट्या व्यावसायकाशी विवाह झाला होता. लॉकडाउनमुळे महिलेच्या पतीचा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे पतीने मित्रासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. परंतु, राहत असलेल्या भागात भाजीपाला विक्री करण्‍याची लाज वाटत असल्यामुळे पतीने मित्राच्या भाड़याच्या घरात राहण्‍याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी मित्र रमेश हा एकटाच राहत होता. नंतर त्या भाड्याच्या घरात दोघं पती पत्नी आले. ८ जून रोजी रात्री जेवणानंतर पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्‍याचे सांगितले, यावरून दोघांमध्‍ये वाद झाला. अखेर रात्री पती बाहेरून परतल्यानंतर त्याने पत्नीला कोल्ड्रींग्स आणून तिला पाजले. अर्धातासानंतर तिला चक्कर आल्यानंतर पत्नी व त्याच्या मित्राने महिलेला बाथरूममध्‍ये नेले. नंतर पत्नीला पतीने पकडून ठेवल्यानंतर मित्र रमेश याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पतीने सुध्‍दा पत्नीवर अत्याचार केला होता. हा प्रकार माहेरच्यांना सांगितल्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात पती व त्यांच्या मित्राविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. रविवारी फरार पती हा पुण्याकडून  येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अखेर बसमधून उतरत असताना सहायक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. नंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे.

READ ALSO

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

इंदौरहून येताच, वाल्मीक नगरातून केली अटक
नराधम पतीचा मित्र रमेश काकडे हा इंदोर येथे बहिणीकडे असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्‍यातील सहायक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांना मिळाली होती. त्यातच तो वाल्मीकनगरात आला असल्याची माहितीही त्यांना मिळाली. मंगळवारी दुपारी एक वाजता पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय परदेशी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, तुषार विसपूते, रूपेश ठाकूर आदींनी वाल्मीकनगरात सापळा रचून रमेश काकडे याला अटक केली. दरम्यान, गेल्या पंधरा वर्षांपासून पीडित महिलेचा पती व रमेश काकडे हे मित्र असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बुधवारी काकडे यास न्यायालयात हजर करण्‍यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
Next Post

मराठा आरक्षणासाठी अजित पवारांच्या निवासस्थानासमोर होणार “ढोल बजाओ’ आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आईवडिलांची मुलगा आणि सुनेच्या विरोधात कोर्टात धाव ; एका वर्षांमध्ये नातवंड द्या नाही तर …!

May 13, 2022

चिंता वाढवणारी बातमी : भारतात २४ तासांत आढळले ३५ हजार ८७१ कोरोना रुग्ण

March 18, 2021

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आयोध्या दौऱ्यासाठी साळवा ग्रामपंचायतने दिल्या शुभेच्छा !

April 8, 2023

जळगावातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार : गिरीष महाजन !

June 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group