TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जाणून घ्या…खडसेंची नेमकी कोणती कोणती प्रॉपर्टी ईडीने केलीय जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सक्तवसुली संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची जळगाव व लोणावळ्यातील मालमत्तात जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे ५ कोटी इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. तर जाणून घ्या… खडसेंची नेमकी कोणती-कोणती प्रॉपर्टी ईडीने जप्त केली आहे.

खडसेंच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने भोसरीतील जमीन खरेदीचा व्यवहार झाला आहे. या व्यवहारापोटी अदा केलेल्या रकमेचा स्त्रोत ‘ईडी’ला सापडलेला नाही. या व्यवहारासाठी अदा केलेल्या रकमेच्या स्त्रोताविषयी खडसेंकडे वारंवार विचारणा झाली. ही रक्कम कोलकात्याच्या एका कंपनीमार्फत अदा केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ही कंपनी केवळ कागदावरच आहे, असा संशय ईडीला आहे. दरम्यान, सुरतच्या ईन्सीया बदलावाला यांची ६५ लाख मालमत्ता तर कोंढव्यातील युकानी यांच्या १० लाखांचा प्लॉटही ईडीने जप्त केला आहे. युकानी यांच्याच मालकीची भोसरीची जमीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

READ ALSO

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

ईडीने जप्त केलेली मालमत्ता

एकनाथराव खडसे

प्लॉट नं. १९/२० (४७७ मेहरुण १/२)
किंमत : २८, ७७,८०५
याच भूखंडावर खडसेंच्या नावावर अन्य एक प्लॉट आहे.
किंमत १४, ३९,०५०

गिरीश चौधरी

सर्व्हे नं. ७२८१, ७२८२,
रहिवास प्लॉट
किंमत : १ कोटी ६३ लाख, १० हजार
सर्व्हे नं. ४१०, प्लॉट नं. ५ मेहरुण (जळगाव)
किंमत : ११ लाख ८५ हजार
सर्व्हे नं. ६६१/१/७
किंमत : १३ लाख ५० हजार ३०८
सर्व्हे नं. ६६१/१/७
किंमत : ११ लाख ४९ हजार ६९१

मंदाकिनी खडसे

बंगला, ३१६५ स्क्वेअर फूट, सर्व्हे नं. ७१ आणि ७५ तुंगाली, मावळ (लोणावळा, पुणे)
किंमत : १ कोटी ६० हजार
फ्लॅट नं. १६. गट नं १६ मानपूर (जळगाव)
किंमत : १० लाख १ हजार
सर्व्हे नं. ७८५, १/२/३/६ आणि ७७८-१ए, नयनतारा सिटी, नाशिक.
किंमत : ५८ लाख ३ हजार ३१४

सील केलेल्या बँक खात्यातील रकमेचा तपशील

गिरीश चौधरी: ५३ लाख १५ हजार ९४१
मंदाकिनी खडसे: ३३ लाख १२ हजार २६०

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
Next Post

राष्ट्रवादीची जळगाव शहराची कार्यकारिणी बरखास्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव येथे १२ जून रोजी मोफत भव्य हृदयरोग, ईसीजी तपासणी शिबिराचे आयोजन

June 10, 2022

काँग्रेसला दूर सारून देशाला बळकट करणाऱ्या पक्षाला जनतेने निवडून द्यावे : नरेंद्र मोदी !

October 4, 2024

खळबळजनक : गिरणा नदी पात्रात तरुणाचा निर्घृण खून ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

June 24, 2023

पुढच्या १० दिवसांत दिल्लीतील कोरोना नियंत्रणात येण्याची शक्यता : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

November 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group