TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी)  माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. फोनवरून गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी बोलावणे आल्याचे कळते.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी जाऊन बैठक घेतली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात जवळपास पावणे दोन तास चर्चा झाली आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबाबत त्यांच्यात झाल्याची माहिती मिळत आहे. उद्या सकाळी ११ वाजता पहिल्या टप्प्यात काही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या मंत्रिमंडळात 60 टक्के नवे चेहरे आणि 40 टक्के अनुभवी नेते या विस्तारात असण्याची शक्यता आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. शिंदे गटाच्या यादीत गुलाबराव पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, दुपारी मुंबईहून फोन आल्यानंतर गुलाबराव पाटील तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे कळतेय. एवढेच नव्हे तर त्यांना पुन्हा एकदा पाणी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आगे.

READ ALSO

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून सहा आणि भाजपाकडून सहा अशा बाराजणांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांमध्ये धाकधूक आहे. अद्याप अधिकृतपणे कोणालाही फोन किंवा निरोप आलेला नाही. प्रत्येकजण आपल्याला फोन येऊ शकतो या आशेने फोनची वाट पाहत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कोण शपथ घेणार ही नावे साधारणे स्पष्ट झाली आहेत. मात्र भाजपाकडून कोणतेही नाव कुणीही खात्रीने सांगत नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
जळगाव

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

April 9, 2026
Next Post

TET Scam : शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ८० हजार फेक अकाऊंट !

October 6, 2020

CISCE : विद्यार्थ्यांनो दहावीच्या दोन पेपरांच्या तारखा बदलल्या ; आता ‘या’ तारखांना होणार पेपर !

March 4, 2022

पातोंडा केंद्रात शिक्षकांच्या अँटीजेन चाचण्या; विद्यार्थ्यांची देखील कोरोना चाचणी करा – पालकांची मागणी

November 20, 2020

जळगाव : बाळानंतर मातेचाही दुर्देवी मृत्यू ; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप !

May 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group