TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी विद्यार्थी झाले अधिकारी ; मनूर विद्यालयात रंगला सत्कार सोहळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2023
in बोदवड, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (महेंद्र पाटील) तालुक्यातील मनूर बु।। येथील कै. अमजीत चंदु पाटील हायस्कूल विद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांचा त्यांचा मिळवलेल्या यशाबद्दल विद्यालयात संचालक मंडळ तथा शालेय प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मनुर बु . येथील रविंद्र दिलीप पाटील यांची एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्रथम श्रेणीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारीपदी निवड झाली. तसेच आणखी एक माजी विद्यार्थी रविंद्र प्रकाश पाटील यांची काही महिन्यांपूर्वी जिल्हा अभियान व्यवस्थापक राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान जिल्हा रायगड येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर संचालित कै. अ. चं. पाटील हायस्कूल मनुर बु विद्यालयाचे चेअरमन पंजाबराव प्रल्हादराव पाटील, मुख्याध्यापक उद्धव मनोहर वराडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद , व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रविंद्र दिलीप पाटील व रविंद्र प्रकाश पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जून 2026 !

June 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 जून 2026 !

June 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2026 !

June 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 जुन 2026 !

June 10, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २२ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य – शनिवार, ११ मे २०२४ !

May 11, 2024

दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन तरुणांचा मृत्यू !

December 1, 2021

‘या’ महिन्यात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ? ; राज्य निवडणूक आयोगाने दिले संकेत !

June 6, 2022

सुखी संसाराचे स्वप्न भंगले…नवविवाहित दाम्पत्य अपघातात ठार !

April 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group