TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्याची ट्रॅक्टर विकण्याच्या बहाणाने १ लाख ३० हजारांची फसवणुक : गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगर येथे राहणाऱ्या शेतकऱ्याला स्वराज-४४७ ट्रॅक्टर विक्रीसाठी पैसाचं भुरळ दाखवत शेतकऱ्याची १ लाख ३० हजारांची फसवणुक केली आहे, या फसवणुकी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक विश्वनाथ बारसे (वय-५०) रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ शिवाजी नगर हे शेतकरी आहेत. शेतीच्या कामासाठी त्यांना ट्रक्टरची आवश्यकता असल्याने त्यांचा मित्र धनराज भगवान करे रा. जळका ता.जि.जळगाव यांच्या ओलक्स ॲपवर दाखविलेल्या ट्रक्टर अशोकसिंग गुजर यांचे असल्याचे समजले. दोघांनी नंतर ओएलएक्सच्या साईटवर जावून त्यांची संपुर्ण माहिती संकलीत केली. अशोक सिंग गुर्जर नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करुन बोलणी झाली. त्यानुसार अर्धी रक्कम अगोदर दिल्यावर ट्रॅक्टर देतो, त्याच दिवशी उर्वरीत रक्कम द्यावी असे तोडी बोलणीत ठरले होते. त्यानुसार बारसे यांनी १६ नाहेंबरला व लगेच दुसऱ्या दिवशी १७ नाहेंबरला नरेश कुमार याचे कॅनरा बँक खात्यावर आणि हनुमंत गायकवाड याच्या खत्यावर दानाबाजार शाखेच्या स्टेटबँकेतून ऑनलाईन पद्धतीने १ लाख ३० हजार रुपये वर्ग केले. बोलणी झाल्यानंतरही अशोक सिंग नावाच्या व्यक्तीने ट्रॅक्टर देण्यास नकार देत उडवा उडवीची उत्तरे देत टाळून लावले. फसवणुक झाल्याचे निष्पन्न होताच अशोक सींग गुर्जर विरोधात शहर पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. भिमराव नादुरकर करीत आहे.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

कार नाल्यात गेल्याने दोन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावला राष्ट्रीय लोकअदालतीत 33 लाख 20 हजारांची वसूली

September 28, 2024

महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पोलिसांना निर्देश !

July 22, 2024

सुशांतचा खूनच, लवकरच एक मंत्री गजाआड जाईल : नारायण राणे

October 26, 2020

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : भुसावळ विभागातून धावणाऱ्या सहा एक्सप्रेस रद्द !

September 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group