TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंडित मिश्रा यांच्या जन्मदिनानिमित्त ५२५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, तर ६० जणांचे रक्तदान

जी. एम. फाउंडेशन, खान्देश केटरींग असोसिएशनचा उपक्रम

vijay waghmare by vijay waghmare
June 16, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील जी. एम. फाउंडेशन आणि खानदेश कैटरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या सहकार्याने पंडित प्रदीप मिश्रा यांच्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्री सामुदायिक मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबीर सोमवारी दि. १६ जून रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे ५२५ नागरिकांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते तपासणी करण्यात आली. तर ६० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

कार्यक्रमाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जी. एम फाउंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार, खान्देश केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव रतन सारस्वत मंचावर उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी सचिव रतन सारस्वत यांनी प्रस्तावना केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान आणि आरोग्य तपासणी घेतले जात असल्याचे सारस्वत यांनी सांगितले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

आरोग्य तपासणीमुळे नागरिकांना वेळीच आजारांची माहिती मिळते. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार घेता येतात. शिबिराचा लाभ सर्व घटकातील नागरिकांनी घ्यावा असे प्रतिपादन डॉ. किरण पाटील यांनी केले. डॉ. किरण पाटील यांच्यासह मान्यवरांनी आरोग्य तपासणी सुरु असलेल्या विभागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. प्रसंगी नागरिकांची कान-नाक-घसा, डोळे, बीपी, रक्त, जनरल, स्त्रीरोग, त्वचाविकार, दंतरोग यासह विविध तपासणी शिबिरात करण्यात आली आहे. ज्यांना शस्त्रक्रिया सांगितल्या आहेत, त्या सर्व योजनांमधून मोफत केल्या जाणार आहे.

पंडित मिश्रांचा भक्तांशी संवाद
कार्यक्रमात पंडित मिश्रा यांनी ऑनलाईन स्क्रिनवर भाविकांशी संवाद साधला. जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा स्वीकार करून भक्तांनी समाजात दीनदुबळ्यांची सेवा करीत राहा असे आवाहन भक्तांना केले. कार्यक्रमात विठ्ठलेश सेवा समिती, सिहोर येथील आणि महाराष्ट्राचे काम पाहणारे देविदास पाटील, राजेश सोनवणे, ममता माळी व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमासाठी खान्देश केटरिंग असोसिएशनचे सहसचिव दिनेश टाटीया, खजिनदार राजेंद्र वैष्णव यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरात ६० नागरिकांनी रक्तदान केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 17 जून 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही ; मात्र ८ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन

May 10, 2022

150 दिवसांच्या कृती आराखड्यात महावितरणची प्रभावी अंमलबजावणी

July 31, 2025

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत वावडदा शाळेत वृक्षारोपण

August 3, 2024

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक जळगाव: एलसीबीची कारवाई

July 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group