TheClearNews.Com
Thursday, March 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात युवक बिरादरी व बाॅक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनतर्फे मोफत वृत्तपत्र वाचनालय

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) युवक बिरादरीचे महासंचालक पद्मश्री क्रांती शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन युवक बिरादरी व बाॅक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनच्यावतीने शहरात १० ते ११ ठिकाणी मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

सदर वाचनालयांचे पहील्या टप्प्यात – १) गणपती मंदिर, एम जे काॅलेज रोड २) मुक्ताई नगर परिसरातील स्वामी समर्थ मंदीर या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. तर पुढील टप्प्यात शहरातील विविध ठिकाणी वाचनालये सुरु केली जाणार आहेत. युवक बिरादरीच्या जिल्हाध्यक्षा तथा बाॅक्स ऑफ हेल्प फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुधा काबरा यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती वृध्दींगत होण्याच्या उद्देशाने वृत्तपत्र वाचनालये सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

READ ALSO

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

यावेळी युवक बिरादरीचे मार्गदर्शक तथा कबचौ उमवि रासेयो विभागाचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.उज्वला राठी, कार्यकारी संचालक प्रा.विजेंद्र पाटील, जिल्हा युवा समन्वयक आकाश धनगर, अनिल बाविस्कर यांच्यासह स्वयंसेवक रोहन अवचारे, अंजली मोरे, विलास पाटील, तूषार विसपुते आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
गुन्हे

१ कोटी ३३ लाखांचा अपहार करणारा उपनिरीक्षक पोलिसांना शरण

March 10, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
Next Post

अनिल देशमुखांना शोधण्यासाठी ईडीनं मागितली सीबीआयकडे मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025

मविप्र प्रकरण : गिरीश महाजनांसह इतरांवर कोथरूड पोलीस स्थानकात अखेर गुन्हा दाखल !

January 5, 2021

बिहार न्यायालयाने २४ तासांत बलात्कार प्रकरणात ऐतिहासिक निर्णय सुनावत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

November 29, 2021

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group