चोपडा(प्रतिनिधी) : तालुक्यातील धानोरा येथील विद्यार्थी ओम चंद्रशेखर साळुंखे वय १७ याने जळगाव ते नाशिक हे २५४ किमी अंतर केवळ ७ तास १५ मिनिटांत पार करून विक्रम नोंदवला त्यांच्या सत्कार पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
या वेळी उपस्थित नाना पाटील सर, जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ सोनवणे, मा,सभापती मुकुंदराव ननव्हरे, उपतालुका प्रमुख मोहन हरी पाटील ,किशोर राघो पाटील, आबा माळी, अनिल माळी, मा, सरपंच अरुण पाटील , प्रशांत झंवर उपस्थित होते