TheClearNews.Com
Monday, October 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील 32 तांड्यांसाठी 4 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या तळागळातील घटकांपर्यंत विकास कामांना पोहचविण्याच्या ध्येयाला महायुती सरकारची साथ !

vijay waghmare by vijay waghmare
October 11, 2024
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव(प्रतिनिधी) तालुक्यातील तळागळातील घटकांपर्यंत विकास कामांना पोहचविण्याचे ध्येय घेऊन सुरू असलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकास कामाच्या संकल्पाला यश मिळाले असून चाळीसगाव तालुक्यातील 32 तांड्यांना 4 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या कर्तुत्वाने तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे सुरू आहे. तळागळातील घटकांपर्यंत विकास कामे पोहचावी यासाठी महायुतीचे सरकार देखील तात्काळ निर्णय घेत आहेत. दि 9 ऑक्टोंबर रोजी संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेतर्गत चाळीसगाव तालुक्यातील 32 तांड्यांना 4 कोटी 40 लक्ष निधी मंजूर झाला आहे. यामुळे शहर असो व मोठी गावे असो यात सुरू असलेली विकासकामे आता तांडे गाठत तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा लवकरच पोहचणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले तालुक्यातील 32 तांडे विकासाच्या प्रवाहात येणार आहे.

READ ALSO

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

आमदार चव्हाण यांनी तालुक्याचा विकास या दिशेने सुरू केला आहे की आमदार चव्हाण यांनी केलेल्या विकास कार्याची बेरीज जोडल्याशिवाय तालुक्याचे सर्व गणित अपूर्ण राहतात.

4 कोटी 40 लाखांच्या विकास कामांकरिता निधी मंजूर झालेले 32 तांडे खालीलप्रमाणे !

1 – परशराम नगर १० लाख,
2 – अंधारी तांडा १०लाख,
3 – खेरडे २० लाख,
4 – सुंदर नगर तांडा क्र. १ – १० लाख,
5 – हातगाव – १० लाख,
6 – ग्रुप रोकडे (वाघारी तांडा) १० लाख
7 – राजदेहरे गावठाण तांडा – २० लाख,
8 – चैतन्य तांडा ४ – १० लाख,
9 – चतुर्भुज तांडा – २० लाख,
10 – घोडेगाव – २० लाख,
11 – कृष्णापुरी – २० लाख,
12 – कृष्णनगर – २०लाख
13 – इच्छापूर तांडा नंबर ३ – २० लाख,
14 – इच्छापुर तांडा क्रमांक 2 – १०लाख,
15 – लोंजे आंबेहोळ – १०लाख,
16 – हातगाव तांडा – १० लाख,
17 – हतगाव तांडा – १०लाख,
18 – साईनगर लोणजे – १० लाख,
19 – साईनगर लोणजे – १० लाख,
20 – सांगवी तांडा – १०लाख,
21 – सांगवी तांडा – १०लाख,
22 – विसापुर तांडा – १० लाख,
23 – राजदेहरे से.मे. – २०लाख,
24 – जूनपानी तांडा – २०लाख,
25 – जूनपानी तांडा – २०लाख,
26 – चतुरभुज तांडा – १०लाख,
27 – चतुरभुज तांडा – १०लाख,
28 – घोडेगाव – १०लाख,
29 – गोरखपुर तांडा – २०लाख,
30 – गोरखपुर तांडा – १०लाख,
31 – कृष्णा पुरी तांडा – २०लाख,
32 – इच्छापूर तांडा – १० लाख.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
Next Post

भवानी माता मंदिराचा रस्ता स्वच्छ करत रांगोळी काढून भक्तांनी केले भाविकांचे स्वागत...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोंडगाव बालिका गूढ मृत्यू प्रकरण : कुटुंबियांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन !

August 3, 2023

“मोदींचा चेहरा नसेल तर भाजपतील नाचरे मुखवटे पराभूत होतील” : शिवसेना

September 18, 2021

मानमोडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन घोटाळा ; माजी सरपंच आणि सचिव विरोधात गुन्हा दाखल

January 31, 2025

राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…

June 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group