TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

*गणपती मांगल्याचे, तर गौराई, महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक-रोहिणी खडसे*

रोहिणीताई खडसे यांच्या निवासस्थानी गौराईची प्रतिष्ठापणा !

vijay waghmare by vijay waghmare
September 10, 2024
in मुक्ताईनगर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) गणपती बाप्पांच्या आगमनानंतर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठीला ज्येष्ठागौरी आवाहन केले जाते. गौरीला आदीशक्तीचे रुप मानले जाते. गौरी गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या निवासस्थानी गौरी आवाहनाच्या दिवशी गौराईची स्थापना करण्यात आली.

गौराईचे वाजतगाजत आगमन झाल्यानंतर गौराईला वस्त्रे नेसवून, साज शृंगार करून विधिवत गौराईची स्थापना करण्यात आली.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या. गणेशोत्सवात गौराईला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातील विविध भागात, विविध पद्धतीने गौराईची स्थापना करून पूजन केले जाते. अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. या दिवशी ती एकटी नाही तर दोघी बहिणी येतात. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी या नावाने त्यांना ओळखले जाते. गौरीला गणपतीची आई अर्थात पार्वती म्हणून ओळखले जाते तर दुसरी ही माता लक्ष्मी थोरली बहिण मानली जाते. तसेच यादिवशी महालक्ष्मी पूजा केली जाते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. एका पौराणिक कथेनुसार, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.

गणपती मांगल्याचे, तर महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. गौरी गणपती चरणी सर्वांच्या निरामय मंगलमय सुखदायक आयुष्यासाठी प्रार्थना केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाताई खडसे, माजी सरपंच पुष्पाताई खेवलकर, कोकिळाताई खेवलकर आणि महिला उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Ganapati is of MangalyaMahalakshmi is a symbol of prosperity - Rohini KhadseMuktainagarwhile Gourai

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जून 2026 !

June 17, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
Next Post

पुणे - छत्रपती संभाजीनगर दरम्यान ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करावा मागणीचे राज्यपालांकडे देण्यात आले निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2025 !

August 6, 2025

सर्वसामान्यांना फटका ! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ

September 1, 2021

लग्नसमारंभात दिवसभर हजेरी ; घरी आला अन् शांत झोपला, पण पुन्हा उठलाच नाही !

May 16, 2023

सहा गावांसाठी हतनूरमधून पाण्याचे आवर्तन ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

May 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group