TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद नगरपरिषदेमध्ये पूर्णवेळ प्रशासक मिळावा ; नशिराबादकरांची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नशिराबाद नगरपरिषदेमध्ये मूलभूत समस्या सोडविण्यासाठी पूर्ण वेळ प्रशासक मिळावा, अशी मागणी नशिराबादकरांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेमध्ये झाले व कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर असल्याने प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. पूर्णवेळ प्रशासक नसल्यामुळे गावातील समस्या सोडवण्यासाठी अडचणी येत आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात प्रवेश होणाऱ्या प्रमुख दोन रस्त्यांसह गावातील वार्डा मधील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढत आहे. परिणामी अपघाताचा धोका आहे. गटारींची अस्वच्छता वाढत आहे. साथीचे आजारांचे रुग्ण वाढत आहेत. पावसामुळे पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंगूसह अन्य आजार फोफावत आहे. बसस्थानक चौकातील हाय मस्ट लॅम्प मधील गावात अनेक ठिकाणी पथदीप बंद आहे व भर पावसाळ्यात सहाव्या सातव्या दिवशी दूषित पाणीपुरवठा होत आहे व नियोजना अभावी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. समस्या मांडाव्या तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे. मूलभूत समस्या सोडविण्यासाठी पूर्ण वेळ प्रशासक मिळावा, असे यात म्हटले आहे.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

यावेळी प्राध्यापक विश्वनाथ महाजन यांनी गावातील विविध समस्यांवर निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले. तसेच स्वयम् शोध फाउंडेशन च्यावतीने फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी, प्रा. विश्वनाथ महाजन, नीरज चीतोडे, अंशुल पिंगळे, सौरभ चौधरी, अक्षय वाणी, तेजस बारूद वाले, सागर मोरे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
Next Post

देशात लोकशाही उरली आहे का? : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव गोळीबार प्रकरण : कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी सिनेस्टाईल झाडल्या गोळ्या !

February 7, 2024

“अनेक पंतप्रधानांना जवळून जाणून घेण्याचं सौभाग्य मला मिळालं”; प्रणव मुखर्जी

January 6, 2021

ऐकावं ते नवलंच ! औरंगाबादेत चक्क वऱ्हाडा सोबत लग्न मंडप चालला

April 23, 2022

अखेर मोदी सरकारला यश; राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group