TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता आमची सत्ता आली, ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल : गिरीश महाजन !

दूध संघातील नोकर भरतीवरून गिरीश महाजन यांचा खडसेंना थेट ईशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघात आता आमची सत्ता आली असून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल असा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांना दिला आहे. ना. महाजन यांनी दुध संघाच्या नोकर भरतीतील मोठा घोटाळा हा खडसेंच्या संचालक मंडळाच्या काळात झाला, असा थेट आरोप यांनी केला आहे.

जिल्हा दूध संघाच्या भरती प्रक्रियेत गोरगरीब मुलांकडून १५ लाख ते २० लाख रुपये घेतल्याचा थेट आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. असे करण्यासाठी यांना लाज वाटायला हवी होती. या ठिकाणी दूध संघाचे तात्कालीन अध्यक्षांनी घोटाळा केला असल्याचे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे यात आता ज्यांनी पैसे दिले आहे किंवा ज्यांनी पैसे घेतले आहे असे सर्व समोर येतील असा इशाराही महाजन यांनी दिला आहे. तसेच एकनाथ खडसेंनी कधी विचारही केला नसेल असा त्यांचा दारुण पराभव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत झाला आहे असे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांचा पराभव केला आहे.

READ ALSO

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
जळगाव

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

April 6, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
Next Post

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार थांबविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भविष्यात जळगाव सकल जैन समाज भारतात अव्वल ठरणार : राजेंद्र लुंकड

April 14, 2022

पर्यावरण रक्षणासाठी महावितरणचे एक पाऊल पुढे ; ‘गो-ग्रीन योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2022

धक्कादायक ! अलिशान कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ; संशयितांमध्ये आमदाराच्या मुलासह पदाधिकारी

June 3, 2022

जनतेच्या इच्छा, आकांक्षा व स्वप्न पूर्ण करणारा आमदार म्हणून मंगेश चव्हाण यांचा महाराष्ट्रात नावलौकिक

July 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group