TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या जनमित्रांचा गौरव ; लाईनमन दिवस उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जनमित्रांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरणतर्फे लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जनमित्रांचा गौरव करण्याबरोबरच विद्युत सुरक्षेची शपथ घेण्यात आली.

यावेळी सर्व जनमित्रांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता कैलास हुमणे होते. तर अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के, कार्यकारी अभियंता व्ही.बी. पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारापत्रे, व्यवस्थापक तन्वी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

यावेळी मुख्य अभियंता कैलास हुमणे म्हणाले की, जनमित्र हा महावितरणचा चेहरा आहे. महावितरणच्या व्यवस्थेमधील तो अत्यंत महत्वाचा घटक आहे. ऊन, वारा, पाऊस व इतर कठीण परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी जनमित्र अहोरात्र परिश्रम करतात. सुरळीत वीजपुरवठ्याबरोबरच कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वीजबिल वसुलीच्या कामातही जनमित्रांनी पुढाकार घ्यावा आणि कंपनीला प्रगतिपथावर न्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्युत सुरक्षेबाबत जनमित्रांचे प्रबोधन करण्यात आले तसेच विद्युत सुरक्षेची शपथ घेण्यात आली. सुरक्षा साहित्याच्या वापरासह काम करताना खबरदारी घेण्याचे आवाहन जनमित्रांना करण्यात आले. काही जनमित्रांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास किरण महाजन, नाझरकर, घुगे, हिरालाल सोनवणे, नितिन रामकुवर, कमलेश भोळे, पराग बडगुजर, किशोर मराठे, उमाकांत विसपुते, सलीम तडवी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रत्ना पाटील व राहुल निकम यांनी केले तर आभारप्रदर्शन उपव्यवस्थापक चेतन तायडे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

माझ्या नादी लागू नका,संजय राऊत सारख्यांना घाम फोडतो ; गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : सुनील झंवर न्यायालयाला शरण ; कंडारेंचा अटकपूर्वसाठी अर्ज !

March 7, 2021

कुसुंब्यात जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात मिरवणुकीत सर्वधर्मीयांकडून मंगल आरती विश्वशांतीसाठी मंत्रपठण

April 22, 2024

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा !

December 19, 2021

पवार साहेबांनी प्रवेश दिला नसता तर माझे राजकीय जीवन थांबले असते : खडसे

October 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group