जळगाव (प्रतिनिधी) हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई हे गुरुवारी जळगावात आले होते. नगरसेवक किशोर बाविस्कर यांच्या निवासस्थानी धनंजय देसाई यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आबा बाविस्कर, गणेश चौधरी, बंटी गवळी, विनोद कोळी, बाळा बाविस्कर यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.