TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुगलने बॅन केले ‘हे’ ३ अँप्स ; फोनमधून करा लगेचच डिलीट, Login-ID होताय चोरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गूगलने नुकतेच १५० अ‍ॅप्स घातक म्हणून बंदी घातली. आता गूगलने प्ले स्टोअर वर आणखी तीन अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या अँप्सच्या माध्यमातून युजर्सचे Login-ID चोरी करतात. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील हे अ‍ॅप्स असतील तर ते लगेच डिलीट करा.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ३ बिलियन अॅक्टिव्ह अँड्रॉईड डिव्हाईस आहेत. धोकादायक अँप्स बॅन करुन गुगल युजर्सला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गुगलने बॅन केलेल्या या अँप्सद्वारे युजर्सच्या पर्सनल माहितीद्वारे बँक अकाउंटमधून चोरी केली जात होती. सिक्योरिटी फर्मनुसार, हे अँप्स युजर्सचे लॉगइन आयडी चोरी करुन पर्सनल माहितीचा वापर करत होते. आता Magic Photo Lab- Photo Editor, Blender Photo Editor-Easy Photo Background Editor आणि Pix Photo Motion Edit 2021 हे अँप्स गुगलने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बॅन केले आहेत.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

एखाद्या अँप किंवा वेबसाइटवर लॉगइन करताना Login With Facebook या पर्यायाद्वारे युजर्स सहजपणे लॉगइन करू शकतात. यामुळे कोणताही पासवर्ड किंवा युजरनेम न टाकताच वेबसाइट किंवा अँप वापरता येतं. याचाच फायदा धोकादायक अँप्सद्वारे घेतला जातो. हे अँप्स युजर्सचे Login-ID चोरी करतात. जर तुम्हीही हे अँप्स डाउनलोड केले असतील, तर लगेच फोनमधून डिलीट करा. त्याशिवाय तुमचे फेसबुक लॉगइन डिटेल्सही बदला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

'फ्लेचर पटेलशी समीर वानखेडेंचा संबंध काय?' ; नवाब मालिकांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : धरणगाव वादग्रस्त अतिक्रमण प्रकरण : वक्फ बोर्डाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र !

November 1, 2022

पण सोयीस्कर मौन आणि…,गांधींना अभिवादन करत राज ठाकरेंचा राजकारण्यांना सल्ला !

October 2, 2020

रावेरच्या ५ उपद्रवींवर एकाचवेळी ‘एमपीडीए’ची कारवाई ; गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ

September 20, 2020

अमरनाथ हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय ; पोलिसांचा छापा

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group