TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विकासात्मक कामांसाठी शासन नेहमीच पाठीशी : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

चोपडा नगरपालिकेच्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2021
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) विकासात्मक कामांसाठी शासन नेहमीच पाठीशी असून विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. चोपडा तालुक्याचे सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी वरदान ठरणाऱ्या पाडळसरे प्रकल्पाच्या कामाला गती देऊन सिंचनाचा प्रश्न सोडवला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री ना. जयंत पाटील यांनी आज चोपडा येथे केले.

चोपडा नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत पाटीलगढी पुलाजवळ उभारलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, आमदार लता सोनवणे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार मनीष जैन, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, ॲड. रवींद्र पाटील, हाजी गफ्फार मलिक, घनश्याम अग्रवाल, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, राजाराम पाटील, नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी, विरोधी पक्षनेते महेश पवार, माजी जि. प. अध्यक्ष छन्नू झेंडु पाटील, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार छगन वाघ आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.

READ ALSO

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी नगरपरिषदेने उभारलेल्या या भव्य आणि देखण्या वास्तूचे कौतुक केले. तसेच गतकाळात आणि आताच्या काळात अनेक स्थित्यंतरे झाली. सेवा सुविधा वाढल्या तसेच प्रश्न बदलले त्याप्रमाणे गरजाही वाढल्या आणि त्या पुरवण्याचा नगरपालिका सातत्याने पाठपुरावा करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तालुक्यातील मेगा रिचार्ज, साखर कारखाना, पुर कालवा आदी प्रश्नांसंदर्भात जलसंपदामंत्र्यांकडे निधीची मागणी केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गफ्फार मलिक यांनी आपल्या मनोगतातून अल्पसंख्यांक वस्तीमध्ये भव्य वास्तू उभारून नगरपालिकेने खूप मोलाचे काम केले असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन नगरपरिषदेचे कौतुकही केले. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी, प्रास्ताविक मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी तर आभार प्रदर्शन गटनेते जीवन चौधरी यांनी केले. कार्यक्रमास नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
गुन्हे

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

May 30, 2025
Next Post

मी राज्यपालांचा लाडका मंत्री, राज्यपालांचे आणि माझे संबंध चांगलेच : उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑक्सिजन संशोधकाचा चेन्नईत ऑक्सिजनअभावी मृत्यू, डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन

May 8, 2021

जम्मू-काश्मिरच्या कुलगाममध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

October 10, 2020

खडसेंनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे : ना. गुलाबराव पाटील

September 14, 2020

धरणगावमध्ये ठाकरे गटाला खिंडार; उपशहर प्रमुख रवींद्र जाधवांचा शिवसेनेत प्रवेश !

May 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group