TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते काटा पूजन - 834 क्विंटल ज्वारी, 277 क्विंटल तुरीस हमीभाव;

vijay waghmare by vijay waghmare
March 15, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव /पाळधी (प्रतिनिधी) – शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या सोयी – सुविधांसाठी सरकार कटिबद्ध आहे. कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश देवून शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे. मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव येथील मार्केट यार्डमध्ये शेतकी संघाच्या वतीने कडधान्य/ तूर व आण्णा सो. मु. ग. पवार सह. फळ व भाजीपाला खरेदी विक्री सोसायटी मर्यादित चांदसर यांच्या वतीने ज्वारीचे काटा पूजन करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

शेतकऱ्यांना दिलासा – ज्वारी आणि तुरीला हमीभाव”
मार्केट यार्डमध्ये 24 शेतकऱ्यांनी 834 क्विंटल ज्वारी विक्रीसाठी, तर 277 क्विंटल तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे .ज्वारीला प्रति क्विंटल ₹3,371 आणि तुरीला प्रति क्विंटल ₹7,550 असा दर निश्चित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकी संघाचे संचालक गोपाल पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक सचिव अरुण पाटील यांनी प्रास्ताविकात यांनी करत ज्वारी व तूर खरेदीबाबत साविस्तर माहिती विशद केली. तर चांदसर मू.ग.पवार फळ व भाजीपाला खरेदी विक्री सोसायटी चे सेक्रेटरी अनिल पाटील यांनी आभार मानले.

यावेळी तहसीलदार सो. महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे चेअरमन, पणन महासंघाचे संचालक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शेतकी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, संचालक गजानन धनसिंग पाटील, शरद पाटील, संजय माळी, पवन सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, माजी सभापती प्रेमराज पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, ॲड. संजय महाजन, कन्हैया रायपूरकर, कृ. ऊ.बा. समितीचे माजी सभापती गजानन नाना पाटील, संचालक ज्ञानेश्वर महाजन, माजी गटनेते पप्पू भावे, विलास महाजन, वाल्मीक पाटील, चंदन पाटील, शामकांत पाटील, प्रेमराज पाटील, शिवदास पाटील, गोडाऊन मॅनेजर डि. बी. राजपूत, गणेश पवार, कर्मचारी भगवान महाजन, सागर पाटील, जगदीश पाटील, गुलाब चौधरी, नरेंद्र नेहेते, सोपान बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

महिलेच्या पर्समधून ५० हजारांची रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छतावर झोपलेल्या विवाहितेचा विनयभंग ; फैजपूर पोलिसांत तरूणाविरुद्ध गुन्हा !

June 21, 2023

जळगाव : धनादेश अनादरप्रकरणी डॉ. शीतल ओसवाल यांना एक वर्षाची शिक्षा !

August 18, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 नोव्हेंबर 2025 !

November 5, 2025

चाळीसगाव हादरलं ! चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेवून पत्नीची निर्घृण हत्त्या !

February 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group