TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खान्देशातील वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने धोरण निश्चित करावे : विनोद ढगे

रावेर येथे तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्यात विनोद ढगे यांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2021
in मनोरंजन, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) खान्देशातील परंपरागत चालत आलेली खान्देशी मातीतील अस्सल लोककला वहीगायन या लोककलेला शासनाने त्वरीत राज मान्यता द्यावी व खान्देशातील वहीगायन लोककले सोबतच खान्देशातील इतर सर्व लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने स्वतंत्र सांस्कृतिक धोरण त्वरीत निश्चित करावे, अशी मागणी खान्देश लोककलावंत विकास परिषदचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी रावेर येथे आयोजित तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्यात केले.

खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्यावतीने रावेर येथील माळीवाडा येथे तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन विनोद ढगे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाघोडचे जेष्ट वहीगायन कलावंत शाहीर रघुनाथ मोपारी होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रावेरचे माजी नगराध्यक्ष गोटूशेट महाजन, शिवसेना नेते प्रल्हाद महाजन, भाजपचे नेते पदमाकर महाजन, उमेश महाजन उपस्थित होते.

READ ALSO

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

खान्देशातील सर्वच लोककला प्रकारातील लोककलावंताच्या न्याय व हक्कासाठी खान्देश परिषदेच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला असून वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी खान्देशातील लोककलावंत संघटित झाला आहे. या मेळाव्यात खान्देश लोककलावंत विकास परिषद रावेर तालुका अध्यक्षपदी गणेश महाजन यांची निवड करण्यात आली. या मेळाव्यासाठी रावेर तालुक्यातील दोनशे वहीगायन लोककलावंत सहभागी झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

January 20, 2026
भुसावळ

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026
जळगाव

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद

January 10, 2026
जळगाव

दिव्यांगाच्या कलाविष्काराने जळगावकर भारावले

January 2, 2026
राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
जळगाव

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’

December 18, 2025
Next Post

'अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे' ; सामनातून संजय राऊतांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठा आरक्षण प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार : पार्थ पवार

October 1, 2020

मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गोव्याहून मुंबईकडे रवाना ! 

July 2, 2022

अमळनेरात १० हजारांच्या बनावट नोटा जप्त ; दोघांना अटक !

March 25, 2023

जि.प.च्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्याला पाच हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले !

July 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group