TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

२२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन संपन्न : जिल्ह्यातील ४३ संघांचा सहभाग

vijay waghmare by vijay waghmare
January 20, 2026
in जळगाव, मनोरंजन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

जळगाव (प्रतिनिधी) : बालकलावंतांना घडविणारी, त्यांच्यातील कला गुणांचा विकास करणारी राज्य बालनाट्य स्पर्धा ही देशातील एकमेव बालकलावंतांसाठी चालणारी चळवळ असून, महाराष्ट्र शासनाद्वारे गेल्या २१ वर्षापासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. १९७९ साली जळगाव जिल्ह्यात पहिले बालनाट्य करणारे ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांच्याकडे बालनाट्य करत मोठा झालेला बालकलावंत या स्पर्धेच्या उद्‌घाटनाला उद्‌घाटक म्हणून हजर राहतो. हे बालकलावंतांच्या एका पिढीचे वर्तुळ पूर्ण झाले असून, प्रेक्षकात बसलेला बालप्रेक्षक येत्या काळात या स्पर्धेला उद्‌घाटक म्हणून उपस्थित राहील तेव्हा या स्पर्धेचे खरे यश असेल, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांनी केले. २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आज (दि.२०) शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन संपन्न झाले. उद्‌घाटन सोहळ्याला उद्‌घाटक म्हणून बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, हास्यजत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, प्रा.राजेंद्र देशमुख, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे यांच्यासह परीक्षक डॉ.अमजद सैय्यद (बीड), वनिता जीवने (नागपूर), प्रा.प्रदीप कांबळे (छत्रपती संभाजीनगर), स्पर्धेचे समन्वयक प्रा.संदीप तायडे, सहसमन्वयक नितीन तायडे, सुभाष गोपाळ आदी उपस्थित होते. नटराजपूजन, दीपप्रज्वलन केल्यानंतर, घंटानाद करून स्पर्धेचे उद्‌घाटन संपन्न झाले. सोहळ्याचे सूत्रसंचालन मानसी नेवे यांनी तर आभार नितीन तायडे यांनी मानले.
जळगाव जिल्ह्यातील ४३ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून, दि. २० जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान रोज ६ बालनाट्यांचे सादरीकरण या स्पर्धेत होणार आहे. तरी या बालनाट्यांचा आस्वाद बालकलावंत, पालक, शिक्षक यांनी घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे व समन्वयक प्रा.संदीप तायडे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना 6 कोटी रुपयांची सवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Pathaan Box Office Collection : पठाणने पहिल्या दिवशीच तोडला KGF: Chapter 2 आणि War चा रेकॉर्ड !

January 26, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २० नोव्हेंबर २०२३ !

November 20, 2023

ग्रामपंचायत निवडणुकीतील मोठी बातमी, पाटोदा ग्रामपंचायतमध्ये भास्कर पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव

January 18, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 17 एप्रिल 2024 !

April 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group