TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : ‘NUDE VIDEO CALL’ च्या माध्यमातून धरणगावच्या व्यापाऱ्याला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका प्रसिद्ध व्यापारी तरुणासोबत आज सकाळी धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणीनं त्यांना ‘सेक्सटॉर्शन’च्या (sextrotion) जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे धरण्गावातील काही लोकांसोबत याआधी देखील न्यूड व्हिडीओ कॉल (nude vdo call) केल्याचे प्रकार घडले आहेत.

नेमकं काय घडलं !
शहरातील एका प्रसिद्ध व्यापारी तरुणाने आज सकाळी साडेनऊ नेहमी प्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुरु केले. तेवढ्यात त्यांना व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ कॉल आला. कॉल उचलताच समोरील तरुणीने सरळ कपडे काढण्यास सुरुवात केली. भेदरलेल्या व्यापाऱ्याने व्हिडीओ कॉल कट थेट मोबाईल बंद केला. थोड्या वेळाने मोबाईल सुरु करताच पुन्हा न्यूड व्हिडीओ कॉल आला. तसेच थोड्यावेळाने व्यापाऱ्याच्या नंबरवर ते न्यूड व्हिडीओ पाहत असल्याचे फोटो आले. तसेच संबंधित तरुणीने हे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली. परंतू पिडीत व्यापारी तरुणाने मॅसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, संबंधित व्यापारी तरुण धरणगाव पोलिसात रीतसर तक्रार देणार आहे. धरणगावातील तरुणांसह मध्यमवयीन लोकांना ‘न्यूड कॉल’ येण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे.

READ ALSO

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

सेक्सटॉर्शनचे म्हणजे काय
आजकाल सायबर ठग लैंगिक ब्लॅकमेलिंग म्हणजेच सेक्सटोर्शनद्वारे लोकांकडून पैसे उकळत आहेत. सेक्सटॉर्शनचे म्हणजे वेबकॅम, मोबाईल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक क्रियाकलाप किंवा नग्न चित्रे रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणे. शाळा-महाविद्यालयात शिकणारे तरुण, व्यापारी, राजकारणाशी निगडित लोक या रॅकेटचे बळी ठरतात.

या गोष्टी लक्षात ठेवा, फसवणूक टाळा
पॉर्न साइट्स सर्फ करू नका. फक्त सुरक्षित वेबसाइट उघडा. ज्या वेबसाइट्सच्या URL च्या आधी लॉक असेल त्यांना भेट द्या. लाल लॉकने चिन्हांकित केलेली वेबसाइट उघडणे टाळा. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नीट तपासा. कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर सायबर पोलिसांकडे तक्रार करा. अनोळखी लोकांशी संबंध ठेवताना काळजी घ्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
Next Post

प्रेयसीला लावला फोन अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात ; बनवाबनवी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे ६४५ वी जयंती महिला मंडळाने केली साजरी

February 17, 2022

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026

खोटं बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच : रोहित पवार

July 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group