TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

34 वी राज्यस्तर सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन.

राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात 550 खेळाडूंची उपस्थिती.

vijay waghmare by vijay waghmare
November 22, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : दि 21 नोव्हेंबर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 34 वी राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे जैन इरिगेशन सिस्टीमचे मीडिया प्रमुख श्री अनिल जोशी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले तर या स्पर्धेसाठी 26 जिल्ह्यातील जवळपास 550 खेळाडूंनी उपस्थिती लावली आहे. विधानसभा निवडणूक निकाल उद्या जाहीर होईल आणि आपला आमदार निवडला जाईल तसेच सध्या सुरू असलेल्या या तायक्वांदो स्पर्धेत तुम्ही खेळून जिंकाल तेव्हा मैदानावरचे खरे आमदार तुम्ही असाल असे व्यक्तव्य या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले श्री जोशी यांनी करत खेळाडूंचे मनोबल वाढवले आहे.

महाराष्ट्र राज्यातील एकूण 26 जिल्ह्यातून सहभागी झालेल्या या खेळाडू मधुन 28 वजनी गटात प्रत्येकी एक प्रथम क्रमांक निवडला जाईल तर प्रथम क्रमांकाचे सर्व खेळाडू दिनांक 29 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर दरम्यान पंचकुला हरियाणा येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक श्री अजित घारगे यांनी प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा सुरू राहणार असून या स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांनी आयोजित केले असल्याचे आयोजक श्री घारगे यांनी प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

जळगावात आमदार राजूमामा भोळे यांचा दणदणीत विजय ः लवकरच अधिकृत घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयात स्वच्छता हीच सेवा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

September 27, 2024

अनिल अंबानींच्या कंपनीचे २५०० कोटींचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून रद्द !

October 11, 2020

राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर ; राज्यातील ‘हे’ 14 जिल्हे अनलॉक !

March 2, 2022

शिवजयंतीनिमित्त मॉर्निंग क्रिकेट क्लब कासोदा यांच्याकडून गावातील शाळांना शिवप्रतिमा सप्रेम भेट

February 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group