जळगाव (प्रतिनिधी) थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यानिमित्त तहसीलदार पंकज लोखंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आर. एस. पाटील यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.