TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

निस्सिम त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक माता रमाई; आर.डी. महाजन

vijay waghmare by vijay waghmare
February 8, 2026
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी- प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासात खंबीर साथ देणाऱ्या, त्याग व संघर्षाचे प्रतीक असलेल्या सत्यशोधिका माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज वाघरे यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्षा लीलाताई चौधरी, आर डी महाजन, विनय भावे, दिपक वाघमारे, नगरसेविका प्रमिलाताई शिरसाठ, कांतीलाल पाटील, के आर वाघ, समीर भाटिया, गोपाल पाटील, हेमंत माळी, गोरखनाथ देशमुख, सूरज वाघरे, महेंद्र भैय्या महाजन, नाना बागुल, नगरसेवक विलास महाजन, गुलाबराव मराठे, आनंद पाटील, बुट्या पाटील, सुजित वाघरे, कॉन्ट्रॅक्टर मोहन महाजन, श्याम अहिरे, रवींद्र वखरे, बाळासाहेब जाधव, महेंद्र तायडे, वाल्मीक पाटील, नंदलाल महाजन, आप्पा मोरे, निलेश मोरे, निलेश पवार, अरविंद चौधरी आदींनी माल्यार्पण करून अभिवादन केले. तद्नंतर उपस्थित मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीच्या वाटचालीत रमाई यांनी मौनात राहून अपार दुःख, उपेक्षा व संघर्ष सहन केला. गरिबी, आजारपण आणि सामाजिक अन्याय यांचा सामना करतानाही त्यांनी बाबासाहेबांच्या ध्येयधोरणांवर अढळ विश्वास ठेवून कुटुंबाचा भार समर्थपणे पेलला. त्यांच्या संयमशील स्वभावामुळे व त्यागमय जीवनामुळेच बाबासाहेबांना समाज परिवर्तनाचे महान कार्य अखंडपणे करता आले. स्त्रीशक्ती, मातृत्व, सहनशीलता आणि निःस्वार्थ त्याग यांचे जिवंत प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. माता रमाई यांनी केवळ एका महापुरुषाच्या जीवन साथीदाराची भूमिका निभावली नाही, तर समाजपरिवर्तनाच्या लढ्यात स्वतःला झोकून देत एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देणारी ही जयंती सामाजिक समता, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांची जाणीव करून देते, असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामकांत अहिरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaon

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर” ; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

September 19, 2021

अधिकाऱ्याला शिवीगाळ करण पडलं महागात ; आ. रणजीत कांबळे यांच्यावर वर्ध्यात गुन्हा दाखल

May 11, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले २८,५९१ कोरोनाबाधित, ३३८ रुग्णांचा मृत्यू

September 12, 2021

काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठे लावायचे? ; शिवसेनेचा सवाल

May 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group