TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑनलाईन जुगार खेळवणाऱ्या टोळीचा रावेर पोलीसांकडून पर्दाफाश; सहा जण ताब्यात !

vijay waghmare by vijay waghmare
September 24, 2024
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) ऑनलाईन गेम ॲप तयार करून लोकांना विविध प्रलोभन दाखवून त्यांना ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी पैशांची गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रावेर पोलीसांनी केला आहे. या प्रकरणात ६ जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर शहरातील सुमन नगरातील दत्तू डिगांबर कोळी यांच्या राहत्या घरात काही व्यक्ती हे मोबाईल फोन व लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन गेम ॲप तयार करून लोकांना आमिष दाखवत हार जीत खेळण्यासाठी प्रोत्साहित करून पैशांची गुंतवणूक करून फसवणूक करत असल्याची गोपनिय माहिती रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रावेर गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील सपोनि अंकुश जाधव, पोहेकॉ रविंद्र वंजारी, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, समाधान ठाकूर, संभाजी बिजागरे यांनी जुगाराच्या ठिकाणी जावून छापा टाकला.

READ ALSO

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

अभिषेक अनिल बानिक वय १९ रा. नागपूर, साहिल खान वकील खान वय २२ रा. पन्हाना जि.खंडवा, बलविर रघुविर सोलंकी वय २२ रा.जावल जि.खंडवा, अंकीत धमेंद्र चव्हाण वय १९ रा. खंडवा, साहिद खान जाहीर खान वय १९ रा.खडकवाडी जि.खंडवा आणि गणेश संतोष कोसल वय २५ रा. पन्हाना जि.खंडवा यांना अटक केली. हे सर्वजण www.wood777.com या बेबसाईटवरून व्हॉटसॲपद्वारे लिंक पाठवून लोकांना वेगवेगळे ऑनलाईन जुगार खेळासाठी प्रोत्साहन देत होते. पोलीसांनी त्यांच्याकडून ९ मोबाईल, २ लॅपटॉप, असा एकुण १ लाख १५ हजार ७०० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Online gambling gang busted by Raver Police; Six people in custody!raver

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
Next Post

अमळनेर : शेतात झाडावरून पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

म्हाडा परिसरातील समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

September 23, 2020

धरणगाव तालुक्यात आज आढळले ५३ कोरोनाबाधित !

March 29, 2021

मुंबई मेट्रो कारशेड : केंद्र सरकारकडून राज्याच्या अधिकारांचे हनन

November 3, 2020

संतापजनक : याला बाप म्हणावं की सैतान, पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

October 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group