TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना विमा कवच, सानुग्र्हाय अनुदान देण्यात येते का? ; डॉ. नितु पाटील यांची पालिकेला विचारणा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना संक्रमणामुळे मृत्यू झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना विमा कवच, सानुग्र्हाय अनुदान देण्यात येते का? अशी माहिती येथील नगरपरिषदेकडे माहिती अधिकार कायद्यानुसार भारतीय जनता पार्टी वैदकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी मागितली आहे.

नगरविकास प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविड संक्रमणामुळे मृत्यू झालेले अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची तसेच केंद्र/राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना विमा कवच लाभ याविषयी ११ मुद्यांवर तपशीलवार माहिती मागितली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार अनु.३ (ब)(५) नुसार किती महानगरपालिका/नगरपालिका/मार्गपरिषद/नगरपंचायतीनी या योजनेसारखीच सानुग्र्हाय सहाय्याची योजना लागू केली आहे का? असल्यास त्याचा परिपूर्ण तपशील, सदर योजना लागू करण्यासाठी कोणत्या अडचणी होत्या त्यांचे स्पष्टीकरण? सदर योजना सारखीच योजना लागू करण्याची पात्रता/कुवत आहे किवा कसे ? तसेच योजना लागू करावयाच्या झाल्यास निधीची उपलब्धता कश्या प्रकारे करण्यात येणार आहे ? वरील मुद्द्यांवर माहिती अपेक्षीत असून मात्र आता भुसावळ नगरपालिका कोणत्या मुद्द्यावर खुलासा करते हे सर्व भुसावळकरांना समजेल. “अ” वर्ग नगरपरिषद असून देखील आजतागायत या शासन निर्णयाकडे नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधींनी कारवाई केली नाही. कोरोना महामारीमध्ये ज्या-ज्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवकांनी जीवाची पर्वा न करता कोरोना काळात कार्य केले. प्रसंगी कोरोना संक्रमण होऊन मयत झाले तरी त्यांच्या बददल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल भुसावळ नगरपालिकेला कुठलेही आस्था दिसून येत नाही. असे ६०० च्या जवळपास कर्मचारी आहेत.

READ ALSO

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी भुसावळच्या वतीने प्रमुख मागण्या आहेत.

१. कोरोना संक्रमणाची दुसरी लाटेची शक्यता पाहता संपूर्ण भुसावळ नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी वर्गाची केंद्र/राज्य सरकार् सारखी “ कोरोना विमा कवच योजना “ काढण्यात यावी.

२. शहीद झालेले कोरोना योध्या कै. प्रकाश दुरकुले आणि कै. विजयसिंग राजपुत यांना एकरकमी सानुग्रहाय मदत म्हणून प्रत्येकी २१ लाख रु. देण्यात यावे.

वरील बाबींची पूर्तता पुढील १५ दिवसात करण्यात यावी, तसेच हि पूर्तता न झाल्यास नगरपरिषद समोर तीव्र आंदोलन करू. असे आवाहन भारतीय जनता पार्टी वैदकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी, रावेर लोकसभा खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, भुसावळ विधानसभा आमदार संजयजी सावकारे, भुसावळ विभाग तहसीलदार साहेब यांना केले आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टी वैदकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष उत्तर भारतीय आघाडीचे रमाशंकर दुबे, भुसावळ शहर अध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, संदीप सुरवाडे, शिशिर जावळे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
भुसावळ

बापरे ! दोन तासांत लांबवले 15 लाखांचे दागिने ; मुख्याध्यापकाचे घर फोडले

June 3, 2026
Next Post

धरणगावात कोरोना पार्श्वभूमीवर उद्या कडकडीत बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अहिरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे दोन उमेदवारांची बिनविरोध निवड !

January 5, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑगस्ट 2025 !

August 2, 2025

चाळीसगावात अवैध धंद्यांविरुद्ध विरोधात पोलिसांची ‘वॉश आऊट’ मोहीम !

October 20, 2020

….म्हणून ‘त्याने’ चक्क आई-वडील आणि भावाला संपवण्यासाठी रचला भयंकर कट !

July 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group