TheClearNews.Com
Tuesday, November 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव स्मशानभूमी आक्षेपार्ह वस्तू प्रकरण : मक्तेदाराला कारणे दाखवा नोटीस, गुन्हाही दाखल होणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सोनवद रस्त्यावरील स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमची पाकिटं आढळून आल्यानंतर या ठिकाणी वासनाकांड घडलंय का?, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गावात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता पालिका प्रशासनने संबधित मक्तेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे.

या संदर्भात अधिक असे की, सोनवद रोडवरील स्मशाभभूमीत एका खोलीत दारूच्या बाटल्या, गादी, ताट, तांब्या, कंडोमचे पाकिट, तेलाचे डबे, ग्लास, एका पिशवीत कांदे, इतर पदार्थ आणि काही दुचाकी गांड्या नंबर प्लेट आढळून आल्या होत्या. त्यानंतर भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी घटनास्थळी वासनाकांड घडले असू शकते?, असा संशय व्यक्त करत या प्रकरणाची पालिका प्रशासनाने तसेच पोलीस प्रशासनाने दखल घेत सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

READ ALSO

तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब !’

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी या प्रकरणाची गंभीर घेत ज्या मक्तेदाराकडे या स्मशानभूमीच्या देखरेखीचे काम दिले होते. त्या मक्तेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावणार आहेत. तसेच त्यांनाच याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. दरम्यान, मक्तेदाराने या प्रकरणी दिरंगाई केल्यास त्याच्याच विरुद्ध पालिका गुन्हा दाखल करेल, असा सज्जड इशारा देखील मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी दिला आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

दुसरीकडे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पालिका प्रशासनाला घटनेबाबत माहिती दिली असल्याचे सांगितले. तसेच तक्रार द्यायला पालिका कर्मचारी आले होते. परंतू तांत्रिक चूक राहिल्यामुळे ते अर्ज परत घेऊन गेले होते. पालिका प्रशासनाने तक्रार पाठविल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही पो.नि. शेळके यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब !’

November 22, 2026
धरणगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची पोखरी तांड्यात आगळीवेगळी दिवाळी

November 9, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
Next Post

भाजपच्या अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर जिल्हाअध्यक्षपदी अश्फाक शेख यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात तरुणाला लुटले ; जबरदस्तीने काढून घेतले खिशातील पैसे !

August 3, 2022

जळगाव जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये !

July 24, 2021

तुझ्या बहिणीशी लग्न लावून दे अन् तिचा पगारही दे ; विवाहितेचा छळ प्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा !

May 4, 2023

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर !

November 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group