TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुझ्या बहिणीशी लग्न लावून दे अन् तिचा पगारही दे ; विवाहितेचा छळ प्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 4, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

करमाळा (वृत्तसंस्था) ‘तुझ्या बहिणीशी लग्न लावून दे व तिचा मिळणारा पगार मला दे, असे म्हणत त्रास देत ३२ वर्षाच्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती सासू, सासरे, नणंद व सावत्र मुलगा अशा एकूण आठ जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी विवाहिता ही सध्या करमाळा तालुक्यात एका गावात राहत आहे. तर तिची बहीण एका बँकेत नोकरीला आहे. विवाहित फिर्यादीने म्हटले आहे की, माझा विवाह नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील तरुणाशी झाला. लग्नानंतर चार वर्षे मला व्यवस्थित नांदवले. त्यानंतर पैशाच्या कारणावरून सतत त्रास दिला.

READ ALSO

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

कोरोना लॉकडाउनमध्ये हॉटेल बंद झाले. त्यामुळे पती सतत माहेरून पैसे घेऊन ये, असे म्हणून त्रास देऊ लागला. बहीण ही एका बँकेत नोकरी करते. तिच्याकडून पैसे घेऊन तो गेला; परंतु, तिलाही पैसे परत दिले नाहीत. त्याला सतत पैसे देणे जमेना म्हणून तो पत्नीस मारहाण करू लागला. त्यामुळे विवाहिता या माहेरी निघून आल्या होत्या. त्यानंतर नीट नांदवतो, अशी नोटरी भावाला लिहून दिल्यानंतर पुणे येथे राहायला गेले.

परंतू पुण्यात राहत असतानाही पैशाच्या कारणावरून छळ करू लागले. परत माहेरी आल्यानंतर पतीने गोड बोलून पुणे येथे बोलावून घेतले. तर दीर, जाऊ, सावत्र मुलगा, सासू, सासरे व नणंद हे पैशाच्या कारणावरून जाच करत होते. पती हा माझ्या बहिणीशी लग्न लावून दे व तिचा मिळणारा पगार मला दे, असे म्हणून सतत छळ करीत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून बहिणीच्या घरी आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

घरगुती कार्यक्रमासाठी निघालेल्या दुचाकीला ट्रॅव्हल्सची धडक, पती ठार, पत्नी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रकल्प अधिकाऱ्यांकडून धरणगावातील आदिवासी भागाची पाहणी ; पुरोगामी संघर्ष परिषदचे विशेष प्रयत्न !

May 27, 2022

धक्कादायक : पोलिसाकडूनच तक्रारदार महिलेचा विनयभंग, फोनवरून अश्लिल संवाद !

October 28, 2023

बसची दोघांना धडक ; एकाचा जागीच ठार, दुसरा जखमी !

June 7, 2023

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group