TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – खोटे नगर परिसरात निर्जनस्थळी नेऊन नंदुरबार जिल्ह्यातील २६ वर्षीय तरुणीवर जळगावातील भागवत गोविंदा चव्हाण (रा. वाघनगर) याने अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केला असता तिला जबर मारहाण करून तिचा मोबाईल व कागदपत्रे लांबविले. ही घटना दि. १० एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी नंदुरबार येथे गुन्हा दाखल होऊन तो जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दि. ३० एप्रिल रोजी वर्ग करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील एक २६ वर्षीय तरुणी खासगी नोकरी करून जळगावात राहते. तिची भागवत चव्हाण याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत दि. १० एप्रिल रोजी रात्री त्याने सदर तरुणीला खोटेनगर परिसरातील निर्जनस्थळी असलेल्या काटेरी झुडपात नेले. त्याठिकाणी तरुणीसोबत अश्लील वर्तन करीत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केल्यामुळे संशयिताने तिला लाथाबुक्क्यांनी पोटावर, पाठीवर, डोळ्यावर, गालावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर पीडितेजवळ असलेला मोबाईल आणि तिचे शैक्षणिक कागदपत्रे घेवून तो पसार झाला. या प्रकरणी पीडितेने नंदुरबार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला व जळगाव तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

READ ALSO

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonVictim beaten for resisting attempted rape

Related Posts

अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
Next Post

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुप्रीम कॉलनीतील अमृतच्या पंप हाऊसचे काम अंतीम टप्प्यात ; महापौरांनी केली पाहणी !

January 2, 2021

खळबळजनक : चाळीसगावात मुलांकडे आढळले दोन गावठी कट्टे !

March 23, 2023

धरणगावात रंगली कुस्त्याची दंगल ; जि.प.सदस्य प्रताप पाटलांची उपस्थिती !

August 24, 2022

Gold-Silver Rate Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ; जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा दर !

February 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group