जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे प्रमुख उपस्तिथीत माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सौ. कल्पना पाटील, माजी महिला जिल्हाध्यक्ष सौ. उज्वला ताई शिंदे, विकास पवार, वाय एस महाजन, अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, विनोद तराल, पराग पाटील, मजहर पठाण आदी उपस्थित होते.