TheClearNews.Com
Friday, December 12, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सत्यशोधक समाज संघाच्यावतीने ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !

vijay waghmare by vijay waghmare
April 14, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय संविधानाचे निर्माते, विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, सत्यशोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त धरणगाव येथे ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन करण्यात आले.

अभिवादन प्रसंगी जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन यांनी विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म जयंतीच्या निमित्ताने उद्बोधन केले. याप्रसंगी ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, माळी समाज पंच हेमंत माळी, आदर्श शिक्षक कैलास पवार, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, मेहतर समाज पंच सुरज वाघरे, राजेंद्र भाटिया, निलेश पवार, परीट समाजाचे शहराध्यक्ष विनोद रोकडे, नयन वाघरे, अर्जुन पचेरवार, प्रा.आकाश बिवाल, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 डिसेंबर 2025 !

धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanGreetings to the bottomless ocean of knowledge on behalf of the Satyashodhak Samaj Sangh!

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 डिसेंबर 2025 !

December 12, 2025
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन

December 11, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 डिसेंबर 2025 !

December 11, 2025
धरणगाव

जागतिक एड्स दिन पंधरवडा : धरणगाव येथे जनजागृती व तपासणी अभियान संपन्न

December 10, 2025
सामाजिक

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 10 डिसेंबर 2025 !

December 10, 2025
धरणगाव

जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

December 9, 2025
Next Post

Today's Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 15 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आल्या १५ लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

August 26, 2021

‘या’ राज्यातील तब्बल २५० पेक्षा जास्त पाणीपुरी, भेळ आणि पान विक्रेते निघाले करोडपती

July 24, 2021

कासोद्यात बंद घर फोडले ; २ लाख ४० हजाराची रोकड लंपास !

October 29, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३९,०९७ कोरोनाबाधित, ५४६ रुग्णांचा मृत्यू

July 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group