TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा येथील विद्यालयातील विद्यार्थ्याचा छळ ; अँड. कुणाल पवारांना पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सुमणबाई इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी बांबरुड (ता. पाचोरा) येथील विद्यालयातील चेअरमन हे फीसाठी छळ करत असून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आहेत. तरी मला मदत करण्यात यावी, नाहीतर मला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असे पत्र कृष्णा आबा मोरे या विद्यार्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव अँड. कुणाल पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव भूषण संजय भदाणे यांना लिहिले आहे. या पत्रामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अँड. कुणाल पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, मी कृष्णा आबा मोरे सुमणबाई इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी बांबरुड ता. पाचोरा या विद्यालयात शिकतो. अंतिम वर्ष डी-फार्मसीला आहे. मला आमच्या कॉलेजचे चेअरमन पोतदार फीसाठी त्रास देतात. माझी टोटल स्कॉलशीप आली असूनही माझ्याकडून ३० हजार रुपये मागत आहेत. ह्या लॉकडाउनमध्ये मी स्वतः भाजीपाला विकून घर चालवतोय. माझी परिस्थिती हलाकीची आहे. आणि पोतदार हे मला त्रास देताय. माझ्यावर विनाकारण गुन्हा दाखल केला आहे. असाच त्रास असेल तर माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच पोतदार यांनी मला शिवीगाळ देखील केली आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

मला मदत करण्यात यावी, नाहीतर मला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही, असे पत्रात म्हंटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

Zagraj W Legalnym Kasyno Online

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

August 31, 2021

जळगावात अज्ञान चोरट्यांनी लंपास केली कार !

October 6, 2020

बोदवड तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत विविध कार्यक्रम !

October 17, 2022

खुशखबर ! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी ; सेंट्रल बँकेत २१४ जागांसाठी भरती !

December 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group