TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत विविध कार्यक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2022
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक व जिल्ह्यातील महिला बचत गटांमार्फत उमेद अभियान अंतर्गत बाल विवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे.

सानेगुरुजी फाॅऊडेशन अमळनेर यांच्या माध्यमातून बोदवड तालुक्यात जनजागृतीपर मोहीम सुरू आहे .या निमित्ताने बोदवड शहर व नाडगाव येथे महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी आमच्या मुलींचे लग्न अठरा वर्ष व मुलांचे वय एकवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत करणार नाही अशी शपथ घेतली व बचत गटांच्या माध्यमातून बालविवाह होऊ नये या साठी समाजात जनजागृती करत राहण्याचा संकल्प घेतला. या कार्यक्रमाला बोदवड येथे सौभाग्य महिला बचत गट ,मंकाई महिला बचत गट ,श्रध्दा महिला बचत गट,वैदेही महिला बचत गट, स्वामि विवेकानंद महिला बचत गट, दशामाता महिला बचत गट , महालक्ष्मी महिला बचत गट,अंगणवाडी ताई सौ. रत्नप्रभा फाटे, सौ.रुपाली फाटे .या बचत गटांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला तर नाडगाव येथे प्रगती महिला बचत गट, आंगणवाडी ताई मंगला राजपूत, विजया कदम यांच्या सह बचत गट सदस्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनास उषा संतोष पवार यांनी परिश्रम घेत महिलांशी संवाद साधत या अभियानाविषयी माहिती दिली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 मे 2026 !

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 मे 2026 !

May 3, 2026
Next Post

महिलेचे दागिने आणि रोकड लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक ‘बालदिवस साजरा’ !

November 14, 2022

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेसाठी इच्छुकांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

July 16, 2021

एका व्यावसायिकासाठी भाजप नेत्यांचा पोलिसांवर दबाव : काँग्रेस नेते सचिन सावंत

April 18, 2021

इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती !

August 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group