TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या लहान माळीवाडा परिसरात हरीनाम किर्तन सप्ताह उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त माळी समाज पंच मंडळच्या वतीने सालाबादा प्रमाणे ह्या वर्षी देखील हरीनाम किर्तन सप्ताह नुकताच उत्साहात संपन्न झाला. पालखी मिरवणुकीत लेझिम पथकासह वारकरी संप्रदायचे टाळकरी मंडळ सहभागी झाले होते.

सदर मिरवणुक समाज मंदीरा पासुन लहान माळी वाडा, कोट बाजार, खत्री गल्ली, पातालनगरी वरून समाज मंदीरा जवळ समारोप करण्यात आला. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला व रात्री ८ ते १० वाजेपर्यंत काल्याचे किर्तन झाले. १ ते ८ सप्टेंबरच्या दरम्यान असलेल्या या किर्तन सप्ताहाचा कार्यक्रमात जिल्हा परिसरातील नामांकीत किर्तनकारानी आपली हजेरी लावली होती. तर गुरुवार रात्री ह.भ.प.जिवराम महाराज कापडणेकर यांच्या काल्याचा किर्तनाने समारोप करण्यात आला. सामाजिक एकता समता व समरसता हाच संत व महात्मे महाकाल असल्याचे प्रतिपादन करून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत सांवता महाराज, संत नामदेव व संत मुक्ताबाई सहीत अनेक संत व महात्म्याचे विचार या जगाला प्रेरणादायी असल्याचे नमुद करून सातशे वर्ष पुर्वी संतांनी लिहलेला संत वाड्मयाची आजही हुबेहुब पुनरावृत्ती होत असल्याचे नमुद करून भाविकांनी भगवंताचे नामस्मरण करून आपले जिवन सार्थकी करावे असे आवाहन केले.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

समाजाचे माजी अध्यक्ष स्व. किसन गबा महाजन यांचा स्मृतीप्रितर्थ भटु महाजन व राजेद्र महाजन यांच्या वतीने व समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळी वाडा यांचा माध्यमातून हा अंखड किर्तन सप्ताहचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख,विलास महाजन,राजेद्र महाजन,पुंडलिक महाजन,सुधाकर महाजन,जेष्ठ पत्रकार कडू महाजन,सुभाष पाटील,दिपक महाजन,गुलाब महाजन,नाना महाराज,हर्षल महाजन,दयाराम महाजन,कालिदास महाजन,शांताराम महाजन यांच्यासह पंच मंडळ व समाज बांधव सहभागी झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
Next Post

जामनेरात गणपती विसर्जनावेळी लहान मुलाला वाचविताना तरुणाचा बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कार्यकर्त्यांना न्याय कधी ? ; अँड. सचिन पाटलांचा गृहमंत्री वळसे-पाटील यांना सवाल

May 26, 2021

पातोंडा येथे मृत माकडाचा ग्रामस्थांनी पार पाडला विधिवत गंधमुक्त कार्यक्रम

December 7, 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

March 1, 2021

नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा जळगावला ३० नोव्हेंबर रोजी प्रयोग !

November 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group